Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विद्यमान आमदारांनी स्वःताच्या घराच्यांनाच मोठं केलंः मांडेकरांचा हल्लाबोल; मुळशी तालुक्यातील गावांत जेसीबीवरून पृष्पवृष्टी अन् बैलगाडीतून मिरवणूक

रविवारी शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ भोरमध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांची सभा, सभेकडे तालुक्यातील मतदारांचे लक्ष

by SBPRNL
November 16, 2024
विद्यमान आमदारांनी स्वःताच्या घराच्यांनाच मोठं केलंः मांडेकरांचा हल्लाबोल; मुळशी तालुक्यातील गावांत जेसीबीवरून पृष्पवृष्टी अन् बैलगाडीतून मिरवणूक

मुळशी: महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकरांनी मुळशी तालुक्यातील गावे आणि सोसायटीमध्ये मतदारांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन मांडेकरांना दिले. मुळशी तालुका पुणे शहराच्या जवळ असूनही मुळशीतील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथे औद्योगीकरण नसल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील युवा पिढीला बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावे लागते. याला सर्वस्वी जबाबदार विद्यमान आमदार असल्याचा हल्लाबोल मांडेकर यांनी विद्यमान आमदारांवर केला. तसेच त्यांनी केवळ त्यांच्या घरच्यांना मोठं केले, असे देखील ते यावेळी म्हणाले. यामुळे गाफील न राहता मतदारसंघाचा विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

मांडेकरांनी मुळशी तालुक्यातील ताथवडे, जांबे, नेरे कासारसाई, दत्तवाडी, मारुंजी, हिंजवडी या गावांना भेट दिली. यावेळी मांडेकर यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. अनेक ठिकाणी त्यांच्यावर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. तर बैलगाडीवरुन मिरवणूक काढत स्वागत करण्यात आली. यावेळी संतोष घोरपडे, जीवन कोंडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड, किरण राऊत, राजाभाऊ रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे, अंकुश मोरे, राजाभाऊ वाघ, दीपक कारंजावणे, गोविंद निकाळजे, नंदू भोईर , पै. राजाभाऊ जाधव, संदीप पवार, विजय गायकवाड, दीपक टेमगिरे, योगेश शिंदे, गणेश गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, आनंदा लाटे, गणपत जगताप, सागर साखरे, कपिल बुचडे, सचिन जांभुळकर, दिनेश पिंजन, कौस्तुभ शिखरे, गणेश शिंदे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Mulshirajgadnewsshankarmandekar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
काळीज पिळवटून टाकणारी घटनाः बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला, घटनेत मुलाचा दुर्देवी अंत, मांडवगण फराटा येथील घटना

काळीज पिळवटून टाकणारी घटनाः बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ला, घटनेत मुलाचा दुर्देवी अंत, मांडवगण फराटा येथील घटना

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group