Sunday, July 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

निवडणुकीचे रणांगणः पुण्याच्या गोल्डनमॅनच्या मुलाला मनसेकडून संधी; दिवंगत रमेश वांजळे यांचा पुत्र लढविणार खडकवासला विधानसभा

तब्बल १३ वर्षांनी खडकवासला विधानसभेसाठी दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या कुटुंबात उमेदवारी जाहीर; मयुरेश वांजळे यांनी मानले आभार

by SBPRNL
October 23, 2024
निवडणुकीचे रणांगणः पुण्याच्या गोल्डनमॅनच्या मुलाला मनसेकडून संधी; दिवंगत रमेश वांजळे यांचा पुत्र लढविणार खडकवासला विधानसभा

पुणेः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून उमेदवारांची नावे घोषित करीत आहे. शहरातील विविध जागांवर पक्षाच्या वतीने चाचपणी करण्यात येत असून, खडकवासला मतदार संघातून मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांनी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

मनसेच्या उमेदवारांची ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पुण्यातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. मनसेकडून हडपसर विधानसभा मतदारसंघामधून शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांनी गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्या मुलाला संधी दिली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

मी सर्वात आधी अखंड महाराष्ट्रातील मनसैनिकांचे आराध्यदैवत राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. खडकवासल्याच्या सिंहगड किल्ल्यावर यावेळी नक्कीच शिवमुद्रा फडकणार, असा विश्वास मयुरेश वांजळे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला.

१३ वर्षांनी घरात उमेदवारी 

रमेश वांजळे यांनी 2009 साली मनसेकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते आमदार झाले होते. रमेश वांजळे यांची लोकप्रियता फक्त पुण्यामध्ये नाही तर राज्यभरामध्ये होती. त्यांच्या अंगावर असणाऱ्या सोन्यामुळे त्यांनी गोल्डमॅन असे म्हटले जाते. 10 जून 2011 मध्ये वांजळे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर तब्बल 13 वर्षांनी मनसेने पुन्हा एकदा रमेश वांजळे यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली आहे.

Tags: khadakwaslamayureshvanjaleMNSPunerajgadnewsrameshvanjale
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी

बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी

ताज्या बातम्या

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

July 2, 2026
शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

July 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group