Tag: Bhor

मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला ...

Read moreDetails

विधानसभा रणधुमाळी – भोरला विधानसभेसाठी एकूण ३१ अर्जापैकी १५ अर्ज वैध तर १६ अर्ज अवैध

२३ उमेदवारांतुन १५ उमेदवारांचे अर्ज पात्र वैध, तर ८ जणांचे १६ अर्ज अवैध बाद भोर -२०३विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाबाबत तक्रार ,हरकत नोंदविणे व अर्ज वैध ,अवैद्य ...

Read moreDetails

भोरः सेनापती येसाजी कंक यांच्या स्मारकास संग्राम थोपटे यांनी केले अभिवादन; भाटघर धरण भागातील गावांना भेट, नागरिकांशी साधला संवाद

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूतोंडे गावातील सेनापती येसाजी कंक वाडा येथील त्यांच्या स्मारकास अभिवादन करून भोर तालुक्यातील भाटघर धरण भागातील मळे-भुतोंडे, संगमनेर, जोगवडी भागातील गावातील ...

Read moreDetails

हरकतः स्थावर मालमत्तेच्या माहितीत तफावत; संग्राम थोपटे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा? अपक्ष उमेदवार भाऊ मरगळे यांनी दाखल केला हरकत अर्ज तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला

भोरः  राज्यातील २८८ विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दि. २९ अॅाक्टोबर ही शेवटची तारीख होती, तर आलेल्या अर्जांची छाननी आज दि. ३० अॅाक्टोबर रोजी पार पडली आहे. या अर्जांची छाननीच्या ...

Read moreDetails

प्रचाराचा आरंभः दुर्गम भागातील प्रचार दौऱ्यात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर महायुतीच सगळचं काढलं, युतीचे उमेदवार शंकर मांडेकरांना केला प्रश्न

भोरः आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी आपल्या प्रचार दौऱ्याची सुरूवात या विधानसभा मतदार संघात असलेल्या दुर्गम भागातून केली आहे. दुर्गम भागात असणाऱ्या वाड्या, वस्त्या आदी गावांना थोपटे हे भेट देत ...

Read moreDetails

भोर विधानसभेच्या रणांगणात आता कडवे आव्हान इच्छुकांची मनधरणी करण्याचे; आयत्या वेळी युतीच्या उमेदवारीची माळ शंकर मांडेकरांच्या गळ्यात

भोरः राज्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबातचे चित्र पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बंडघोरी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्याचे आव्हान निर्माण झाले ...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस आणि वेळ संपुष्टात आल्याने काल दि. २९ अॅाक्टोबर रोजी २०३ भोर विधानसभा मतदार संघासाठी २३ उमेदवारांनी एकूण ३१ अर्ज दाखल केले. तर शेवटच्या दिवशी ...

Read moreDetails

‘ही’ जागा तर शिवसेनेला सुटणार होती, पण ऐनवेळी दगाफटका झाला.. म्हणून ‘हा’ निर्णय घेतला; कुलदीप कोंडे यांनी सांगितली निर्णयामागची ‘स्टोरी’

भोरः राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांचे नाव जाहीर होताच शिवसेना शिंदे पक्षातील कुलदीप कोंडे यांनी नाराजी व्यक्त केली. भोरची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटणार असे स्वःताह एका ...

Read moreDetails

जोरदार शक्ती प्रदर्शनः राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज सादर; इच्छुकांची समजूत काढणारः मांडेकर

भोरः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून शंकर मांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल रात्री दि. २८ अॅाक्टोबर रोजी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. युतीकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तेब झाल्यानंतर ...

Read moreDetails

तणावसदृष्य परिस्थितीः कोंडे (अपक्ष) आणि मांडेकरांचे (राष्ट्रवादी अजित पवार) कार्यकर्ते आमनेसामने; बॅनर झळकत जोरदार घोषणाबाजी

भोरः भोर विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधून अजित पवार गटाने ऐन वेळेस ठाकरे गटाकडून आयात केलेले उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांना उमेदवारी दिल्याने महायुतीतील इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते नाराज झाले आहेत. ...

Read moreDetails
Page 24 of 50 1 23 24 25 50

ताज्या बातम्या