Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

by SBPRNL
October 31, 2024
मास्टरस्ट्रोक ? भोर, पुरंदरमध्ये अजित दादांची राजकीय खेळी? मांडेकरांना उमेदवारी, झेंडेंना एबी फॅार्म; दादांच्या मनात काय? पुढचे चार दिवस महत्वाचे 

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर/पुरंदरः पुणे शहराला अगदी लागून असलेले दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोर(वेल्हा, मुळशी) आणि पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्हीही मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहिला मिळत आहे. अनेकांनी निवडणुकीला सामोरा जाण्याचा पवित्रा घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ३० अॅाक्टोबर रोजी आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीमध्ये अर्जासोबत एबी फॅार्म नसल्याने काहींचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या दोन्ही मतदार संघात दोन सगळ्यांनाच मोठा धक्का देणाऱ्या गोष्टी घडल्या. भोरमधून ऐनवेळी राष्ट्रवादीकडून शंकर मांडेकरांचे नावे जाहीर करण्यात आले. तर इकडे पुरंदरमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले संभाजीराव झेंडे यांनी राष्ट्रवादीकडून एबी फॅार्म देण्यात आला. या गोष्टींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

४ तारेखेला चित्र स्पष्ट होणार 

भोरमध्ये शिवसेना उमेदवार आघीडीच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करेल असा उमेदवार देणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र अजित दादांनी राजकीय खेळी करीत उबाठा गटातील आयात उमेदवाराला आयत्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात धाडले आहे. पुरंदरमध्ये युतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्या नावावर शिक्का मोर्तेब झाला होता. अचानक झेंडे यांना राष्ट्रवादी पक्षाचा एबी फॅार्म देण्यात आला. यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सध्याच्या परिस्थितीला अनुसरून बोलले जात आहे. यामुळे दादांनी दोन मतदार संघात दिलेले धक्कातंत्र अनेकांना विचार करायला लावणारे आहे. येत्या ४ तारेखला अर्ज माघारी घेण्याचा दिवस असल्याने खरी राजकीय स्पष्टता त्या दिवशी सर्वांसमोर खुली होईल.

भोर आणि पुरंदरमध्ये ‘या’ समस्यांचा घेराव, सोडवणूक कधी?

भोरमध्ये रस्ते, सुविधा आणि बेरोजगारी हे मुद्दे अत्यंत महत्वाचे मानले जातात. या मतदार संघात येणाऱ्या दुर्गम भागातील जनतेकडे लक्ष दिले जात नसल्याने इथल्या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. मतपेटीत ते काय करताता हे पाहणे अत्यंत महत्वाचे असणार आहे. तर पुरंदर-हवेली मतदार संघ हा ग्रामीण आणि शहरी भागाने वेढलेला आहे. या ठिकाणची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच परगावावरून तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून कामानिमित्त वास्तव्य करणारा वर्ग येथे आहे. वाढत्या शहरीकरणामुळे अनेक समस्या नागरिकांना भेडसाविताना दिसत आहे.

नाराजांची मनधरणी करण्यासाठी ‘चार दिवस’

दोन्ही मतदार संघातील एकमेकांना लढती देणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कामाला लागलेली आहे. असे असले तरी दिवाळी सण असल्याने त्याचा फारसा परिणाम नागरिकांवर होणार  नाही. याचे कारण म्हणजे दिवाळीमुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी, प्रवास आदी गोष्टींमुळे त्यात सगळे दंग असणार आहेत. मात्र याच काळात नाराज होऊन बंडखोरी केलेल्या अनेकांची समजूत काढण्साठी पक्षातील बड्या नेत्यांना वेळ मिळणार आहे. त्यांची मनधरणी करण्यात बड्या नेत्यांना यश येणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Tags: ajitpawarBhormlasangramthopatepurandharrajgadnewssambhajiraozendesanjayjagtapshankarmandekar
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
विधानसभेचे रणांगणः भोर विधानसभेसाठी आले ‘इतक्या’ उमेदवारांचे अर्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पुरंदर-हवेलीमधील 'या' उमेदवारांचे नामनिर्देश अर्ज ठरले अपात्र; 40 उमेदवारांनी केले होते नामनिर्देश अर्ज दाखल: निवडणूक विभागाची माहिती

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group