Tag: Bhor

भोर विधानसभा – मतदार जनताच ठरविणार भोरचा आमदार ? मातब्बर अपक्ष उमेदवार ; मतदान विभागणीत संग्राम थोपटेंचेच पारडे जड तालुक्यातून चर्चेला उधाण

महाविकास आघाडी जोरदार, तर महायुतीत बिघाडदार भोर - २०३ भोर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या अर्जांचा सोमवारचा(दि.४) माघारीचा दिवस नाट्यमय घडामोडीत गेला. १५ पैकी ९ उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत माघारी घेतली आणि ...

Read moreDetails

……आता माघार नाही ! कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रणांगणात दाखल, भव्य सभेच्या माध्यमातून करणार प्रचाराचा शुभारंभ, चौरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

भोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील ...

Read moreDetails

गावभेट दौरा: धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील; संग्राम थोपटेंची राजगड वासियांना ग्वाही

भोर: राजगड (वेल्हा) तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी गुंजवणी, वाजेघर, वांगणी या पाणीपुरवठा योजनेमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत असून, मोठ्या प्रमाणावर शेतीचे क्षेत्र ओलीताखाली आले असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभेचे आघाडीचे संग्राम थोपटे ...

Read moreDetails

Bhor ध्रुव प्रतिष्ठान कडुन गोर-गरीब कुटुंबांची दिवाळी आनंददायी ; २०० कुटुंबांना दिवाळी किराणा किटचे वाटप

गेली पंधरा वर्षांपासून ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर राबवत आहेत हा अनोखा उपक्रम भोर - तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या दुर्गम व डोंगरी भागात  अनेक गरीब व आदिवासी कुटुंब राहतात . ...

Read moreDetails

Bhor – भोरच्या भेलकेवाडीत काकड आरतीची १०९ वर्षांची परंपरा ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रति पंढरपूर म्हणून भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची ओळख ; १९९५ साली मंदिराची स्थापना भोर - शहरातील भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची  स्थापना १९१५ साली झाली असून तेव्हापासून या मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा सोहळा ...

Read moreDetails

Bhor Breaking बारे बुद्रुक मधील दाम्पत्याला म्हाळवडीतील युवकांकडून मारहाण ; ऐन दिवाळीत जुन्या भांडणाचा वाद विकोपाला

जखमींवर दवाखान्यात उपचार भोर - तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील बारे बुद्रुक मधील एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्तींना म्हाळवडी गावातील दोन युवकांनी दगडफेक करीत मारहाण केल्याची घटना ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ...

Read moreDetails

मोफत दिवाळी फराळाचे वाटप करून भोर, वेल्हा मुळशीकरांची ‘भोळवण’; निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मतदारराजाला दाखवले जातेयं ‘आमिष’, मूळ प्रश्नांना बगल! 

भोरः राज्यात विधानसभेसेची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवायला सुरूवात केली आहे. भोर विधानसभेत देखील असेच चित्र पाहिला मिळत आहे. भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी तालुक्यातील नागरिकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम काही ...

Read moreDetails

Breaking News: शिरवळ, सातारा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; तब्बल ७० ते ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ?

शिरवळः काल दि. ३१ अॅाक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास शिरवळ पोलीस आणि सातारा पोलीस यांनी धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. ...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः कोंडे ‘अपक्ष’ लढण्यावर ठाम…! यंदाची निवडणूक तिरंगी होणार, सोशल मीडियावर चर्चेचा ‘महापूर’

भोरः राज्यात नामनिर्देश अर्ज भरणे आणि त्याची छाननी करण्याची वेळ आता संपुष्टात आल्याने केवळ या प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा बाकी राहिलेला आहे. तो म्हणजे भरलेला अर्ज माघारी घेण्याचा, यासाठी ४ ...

Read moreDetails

प्रचार दौराः हिरडस मावळ भागातील नागरिकांचे पाठबळ सदैव पाठीशीः संग्राम थोपटेंचा विश्वास; राज्यात आघाडीचे सरकार येणारः थोपटे

भोर: तालुक्यातील विविध भागात आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांचा गाव भेट दौरा सुरू असून, त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांनी हिरडस मावळ खोऱ्यातील गावांना भेटी देत ...

Read moreDetails
Page 23 of 50 1 22 23 24 50

ताज्या बातम्या