Wednesday, July 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

गावभेट दौरा: धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील; संग्राम थोपटेंची राजगड वासियांना ग्वाही

by SBPRNL
November 2, 2024
गावभेट दौरा: धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील; संग्राम थोपटेंची राजगड वासियांना ग्वाही

भोर: राजगड (वेल्हा) तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी गुंजवणी, वाजेघर, वांगणी या पाणीपुरवठा योजनेमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत असून, मोठ्या प्रमाणावर शेतीचे क्षेत्र ओलीताखाली आले असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभेचे आघाडीचे संग्राम थोपटे यांनी केले. वेल्हा राजगड तालुक्यातील  गावांना भेटी देत त्यांनी नागरिकांची संवाद साधला.

त्याचबरोबर तालुक्यातील मुख्य असलेला चेलाडीपासून महाडला जोडला जाणार रस्त्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्याची मंजुरी मिळताच सदर रस्त्याचे रुंदीकरण व संपूर्ण काँक्रिटीकरणाचे काम सुरू होणार असल्याची ग्वाही थोपटे यांनी यावेळी दिली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

(वेल्हा) तालुक्यातील आंबवणे, बोरावळे, निगडे, वांगणी, कोळवडी, कातवडी, मांगदरी, करंजावणे, आडवली, आस्कवडी, मार्गासानी, कोंढवली, वांजळे, खरीव, खोडद, ब्राह्मणघर, वेल्हा गावात त्यांनी भेट दिली. तसेच या भेटीदरम्यान नागरिकांची संवाद साधला. त्यांच्या या भेट दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न पुढील काळात सोडवले जातील: थोपटे

धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित असणारे पुनर्वसन विभागातील काही प्रश्न सोडविण्यात यश आले असून काही प्रश्न आजही प्रलंबित आहेत. याबाबत पाठपुरावा सुरूच आहे, येणाऱ्या पुढील काळात  महाविकास आघाडीचे सरकार राज्याचे येणार असल्याचे चित्र स्पष्ट असल्याने पुढील काळात ते ही प्रश्न नक्कीच सोडविले जातील, अशी ग्वाही थोपटे यांनी राजगड वासियांना दिली.

आपण आजवर केलेल्या सहकार्यामुळेच व दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर या भागातील पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना, स्थानिक आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रम, साकव कार्यक्रम, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करून गावागावात विविध विकासकामे करण्यात आली आहेत असे ते यावेळी म्हणाले.

प्रसंगी संतोष रेणुसे, नानासो राऊत, दिनकरराव धरपाळे, दिनकर अण्णा सरपाले, संभाजी मांगडे, संदीप नगीने, तानाजी मांगडे, शैलेश वालगुडे, अमोल पडवळ, प्रमोद लोहकरे, शिवराज शेंडकर, गणेश जागडे, मोहन गिरंजे, शिवाजी चोरघे, विशाल वालगुडे, प्रकाश बढे, हनुमंत कारले, आशा रेणुसे, छाया काळे, दुर्गा चोरगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Bhormlasangramthopaterajgadnerws
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
जेजुरीः मार्तंड देव संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते; आगामी काळात विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध योजना राबविणारः देवकाते  

जेजुरीः मार्तंड देव संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते; आगामी काळात विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध योजना राबविणारः देवकाते  

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group