Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभा रणधुमाळी – भोरला विधानसभेसाठी एकूण ३१ अर्जापैकी १५ अर्ज वैध तर १६ अर्ज अवैध

by कुंदन झांजले
October 30, 2024

२३ उमेदवारांतुन १५ उमेदवारांचे अर्ज पात्र वैध, तर ८ जणांचे १६ अर्ज अवैध बाद

भोर -२०३विधानसभा मतदारसंघात विधानसभा सदस्यासाठी दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाबाबत तक्रार ,हरकत नोंदविणे व अर्ज वैध ,अवैद्य ठरविणे बाबत उमेदवार सदस्यांची छाननी प्रक्रिया बुधवार (दि३०) २०३ भोर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात पार पडली. यामध्ये २९ ऑक्टोबरला शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांचे ३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील १५ अर्ज वैध‌ पात्र तर छाननीत ८ उमेदवारांचे १६ अर्ज बाद झाल्याची माहिती प्रांताधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर विधानसभेसाठी भोर -राजगड (वेल्हा)- मुळशीतून विविध राजकीय पक्षांकडून ३१ उमेदवारी अर्ज भरले गेले होते. बुधवारी दि.३० ऑक्टोबरला झालेल्या छाननी प्रक्रियेत कागदपत्रांच्या त्रुटी अभावी १६ अर्ज बाद झाले तर संग्राम अनंतराव थोपटे, शंकर हिरामण मांडेकर, अनिल संभाजी जगताप, लक्ष्मण राम कुंभार, कुलदीप सुदाम कोंडे, किरण दत्तात्रय दगडे, पियुशा किरण दगडे, प्रमोद पंडित बलकवडे, बाळासाहेब रामदास चांदेरे, भाऊ पांडुरंग मरगळे , राहुल चांगदेव पवार, सचिन सदाशिव देशमुख , समीर विठ्ठल पायगुडे, सूर्यकांत राजाराम माने, संजय भाऊसाहेब भेलके अशा १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या १५ वैध पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण माघार घेणार आणि कोण रिंगणात लढणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

तसेच अवैध,बाद झालेल्या अर्जामध्ये रणजित शिवतरे, शरद ढमाले, जीवन कोंडे, स्वरूपा थोपटे, अभिषेक वैराट, रामचंद्र मानकर, अनिल सपकाळ,भरत शेडगे अशा आठ मात्तबर  उमेदवारांचे कागदपत्रांची पूर्तता करताना त्रुटी आढळल्याने हे अर्ज अवैध ,बाद झाले आहेत.
                                               
Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
थरारक…..! नऊवारी साडीतील शीतल महाजन यांची धाडसी कामगिरी; चार हजार फूट उंच आकाशातून मारली उडी

थरारक.....! नऊवारी साडीतील शीतल महाजन यांची धाडसी कामगिरी; चार हजार फूट उंच आकाशातून मारली उडी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group