राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

कट्यार काळजात घुसली नंतर आता ‘संगीत मानापमान’ सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता सुबोध भावे यांचे दिग्दर्शन असलेला कट्यार काळजात घुसली या सिनमाने त्यावेळी अनेक रिकार्ड मोडीत काढत अनोखा इतिहास रचला होता. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करुन सोडले होते. याच धर्तीवर...

Read moreDetails

पुरंदरः आमदारांच्या आरोपांचे खंडन करीत, बैठकीला निमंत्रण नसल्याचा दावा चुकीचाचः मा. मंत्री विजय शिवतारे

पुरंदर तालुक्यातील गुंजवणीचा पाणी प्रश्न, पुरंदरचे आंतराराष्ट्रीय विमानतळ, पुरंदरला आयटी पार्क, पुरंदर उपसा सिंचन योजना या आणि अशा विविध प्रलंबित विषयांसाठी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठक पार पडली...

Read moreDetails

विशेष अधिकाराचा वापर करीत मुख्यमंत्र्याविरोधात अवमान भंगाची विधानसभेच्या अध्यक्षांकडे तक्रार

पुरंदर विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखरित्याखाली बैठक घेण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांची आमसभा होती. त्यामुळे ही बैठक नंतर घेण्यात...

Read moreDetails

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

जेजुरीः आषाढी वारीचे औचित्य साधत महाराष्ट्रातील सिनेमागृहांत डंका हरिनामाचा हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. सिनेमा विठ्ठलाची अपार भक्ती करणाऱ्या वारकऱ्यांबद्दल असून, सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जेजुरी येथील श्री...

Read moreDetails

घरावर दगडी पडत असल्याने बारे खुर्द येथे भितीचे वातावरण

भोर : बारे खुर्द (ता .भोर)येथील काही ठराविक घरांवर रात्रीच्यावेळी कोणीतरी अज्ञात दगडी टाकत असून काही घरांच्या दरवाजाला बाहेरून कड्या घातल्या जात असल्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये...

Read moreDetails

Bhor Newsप्रशासन सुस्त, भोलावडेच्या पेट्रोल पंपाशेजारी रस्त्याला खड्डे मात्र मस्त

भोर-पसुरे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, साईट पट्टीचीदेखील दयनीय अवस्था, खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी भोर -पसुरे रस्त्यावर पृथ्वीराज पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असुन रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे या...

Read moreDetails

भोरमध्ये संशयास्पद मृत्यू: तरुणाचा मद्यपान करताना मृत्यू, हत्याचा संशय!

भोर: कर्नावड (ता. भोर) येथील ४० वर्षीय तुषार शिनगारे याचा सोमवारी रात्री (२२ जुलै) अंबवडे (ता. भोर) येथे संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तुषार हा इतर...

Read moreDetails

भोर शहरात देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रुग्णालयात, आश्रमात फळे व खाऊ वाटप करून साजरा

भोर शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय रामबाग भोर येथील रुग्णांना आरोग्यदायी फळांचे व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले. तसेच वनवासी...

Read moreDetails

बेंदुर सणाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

शेतकरी बांधवांचा ,बळीराजाचा महत्त्वाचा सण म्हणजे बेंदुर बैलपोळा. हा बैल पोळ्याचा सण आज शुक्रवार (दि.१९) असल्याने भोरच्या बाजारात बैलांच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे. ग्रामीण भागात हा सण अतिशय उत्साहात...

Read moreDetails
Page 116 of 126 1 115 116 117 126

Add New Playlist

error: Content is protected !!