Sunday, August 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

‘पोलीस’, ‘पोलिसांचे बोधचिन्ह’ अथवा ‘महाराष्ट्र शासन’ वाहनावर लिहाल, तर कारवाईला सामोरे जाल

अशा वाहनांवर कारवाई करण्याच्या प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या सूचना

by SBPRNL
August 8, 2024
‘पोलीस’, ‘पोलिसांचे बोधचिन्ह’ अथवा ‘महाराष्ट्र शासन’ वाहनावर लिहाल, तर कारवाईला सामोरे जाल

मुंबईः रस्त्यावरुन अनेक शासकीय वाहने जात असतात. त्या वाहनांवर पोलीसांचे बोधचिन्ह, पोलीस किंवा महाराष्ट्र शासन असे लिहिलेले आढळते. मात्र, या गोष्टीचा फायदा काही खाजगी वाहने घेत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पोलिसांचे बोधचिन्ह, पोलीस अथवा महाराष्ट्र शासनाची पाटी खाजगी वाहनांवर असल्यास संबधित वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबईद्वारे राज्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह व पोलीस असे लिहलेले आढळल्यास संबधित वाहनांवर मोटार नियमन अधिकारानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या विषयीचे एक पत्रक या कार्यालाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. एका जेष्ठ पत्रकाराने या संबधी इमेल द्वारे तक्रार अर्ज केला होता. त्यांच्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन प्रादेशिक कार्यालय मुंबई यांनी परिपत्रक काढून संबधित वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश केले आहेत.

You might also like

No Content Available

तसेच कार्यालयातील सर्व वायूवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांना कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या तपासणी दरम्यान पोलीस बोधचिन्ह, पोलीस अथवा महाराष्ट्र शासन अशी पाटी आढळल्यास संबधित वाहन आणि वाहनमालकावर त्वरीत कारवाई करण्याचे सूचित केले आहे. यामुळे येथून पुढे खाजगी वाहनांवर असे काही लिहिल्यास आढळल्यास वाहन आणि वाहनमालकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Tags: actionRTOmumbaistate
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

No Content Available
Next Post

पुणे जिल्ह्यातील 'या' तीन तालुक्यात चोरीच्या घटना

ताज्या बातम्या

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group