ताज्या बातम्या

पर्यटनः वरंधा आणि नीरा देवघर येथील धबधब्यांवर ‘सेल्फी पॅाईंट’; शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूरी

भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथील प्रेक्षणीय धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाच्या नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. यामुळे...

Read moreDetails

समस्या: महावितरणापुढे पुणे महानगरपालिका हतबल; कायस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीला केराची टोपली

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  महापालिकेकडून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकेंद्रातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. जलकेंद्रातील महावितरणाच्या ट्रान्सफाॅर्मरमध्ये सातत्याने बिघाड होत असून, या संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना...

Read moreDetails

धक्कादायकः जन्मदात्या पित्यानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम पित्याला पोलिसांनी केली अटक

शिरुरः येथील कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची हृदय पिळवटून टाकण्यारी घटना घडली आहे. नराधम बाप हा ११ वर्षीय...

Read moreDetails

शिरूर: जांबूतमधील बिबट्या वनविभागाकडून जेरबंद; दोन दिवसात बिबट्या पकडल्याने नागरिकांमध्ये समाधान

शिक्रापूर: प्रतिनिधी शेर खान शेख जांबूत ता. शिरुर येथे २६ ऑगस्ट रोजी मुक्ताबाई खाडे या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याने या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे ग्रामस्थ...

Read moreDetails

काळाचा घाला: भोरमधील वेळवंड येथील तीन म्हशींचा विजेच्या धक्क्यात मृत्यू

भोर: वेळवंड येथील एका रानात चरण्यासाठी जनावरे गेली होती. सध्या पाऊस आणि वाऱ्याच्या वेगामुळे त्या ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्या होत्या या तारांमधून जनावरांना विजेचा धक्का बसून या घटनेत...

Read moreDetails

राजगडः तुम्ही मला खूप आवडता…..असे म्हणत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशियत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वेल्हाः राजगड तालुक्यातील एका गावात मंगळवारी दि. २७ अॅागरस्ट रोजी एका गावात महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करुन अटक...

Read moreDetails

पुणे: खाजगी वाहन शिकवणी चालकाकडून विद्यार्थ्यींनीचा विनयभंग; चालकाविरोधात पोक्सो अंतर्गत गु्न्हा दाखल

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील घोरपडी परिसरातील एका खासगी वाहन शिकवणी चालकाने वाहन शिकण्यासाठी येत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध...

Read moreDetails

भोर विधानसभेत प्रश्नांचा विळखा कायम; निवडणुका आल्या की, आश्वासनांचे दाखविले जाते ‘गाजर’

भोरः भाग ३ पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शहर म्हणजे भोर. ब्रिटीश काळापासून या शहराला खूप महत्व आहे. थोडक्यात पुरात्तन वास्तूंचा ठेवा आजही या ठिकाणी आपल्याला पाहिला मिळतो. तसेच राजगड...

Read moreDetails

बारामतीमध्ये चाललयं काय? महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याची दुसरी घटना; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

बारामती: प्रतिनिधी सनी पटेल बारामती नगरपरिषदेच्या शौचालयाबाहेर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतच घडली होती. त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आता पुन्हा...

Read moreDetails

फलटणः कुरण बेटावर अडकलेल्या तिघांना शोधण्यात यश; ड्रोनच्या मदतीने बचावकार्य यशस्वी

फलटणः कुरण बेट सरडे या ठिकाणी नीरा नदीपात्रात काल सकाळपासून अडकलेल्या लोकांची स्थानिक मच्छिमार व गावकरी यांच्या मदतीने सुटका करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पाण्याच्या विसर्गामुळे बेटाला पडला वेढा ...

Read moreDetails
Page 102 of 121 1 101 102 103 121