राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

जनजागृतीः छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग महाविद्यालयात सर्पांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भोरः  अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित पुणे जिल्हा वन्यप्राणी सर्परक्षक असोशिएशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॅालेज धांगवडी येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिराचे आयोजन पृथ्वीराज संग्राम थोपटे यांच्या...

Read moreDetails

पुरंदरः नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री अजिप पवार यांच्या हस्ते उद्घाटन

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुरंदरमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यक्रम राबवत...

Read moreDetails

भोरः शासनाची फसवणूक? पळसोशीच्या पोलीस पाटलाचा शाळा सोडल्याचा दाखला बोगस?

भोर: तालुक्यातील पळसोशी गावचे पोलीस पाटील मंगल नामदेव म्हस्के यांनी २०१० मध्ये झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अर्ज केला होता. त्यावेळेस शैक्षणिक अर्हता अट दहावी पासची होती. त्यावेळेस त्यांनी अर्जासोबत...

Read moreDetails

बारामतीः दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोर पोलिसांच्या ताब्यात

बारामती (सनी पटेल) : शहरात चोरीचे प्रमाण वाढत चालल्याचे दिसत असून, दिवसाढवळ्या नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या समोर एका अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेत असताना आजूबाजूच्या लोकांनी या चोरट्याला पकडून चोप...

Read moreDetails

सासवडः विजेचा शॅाक लागून कामगाराचा दुर्देवी मृत्यू, डीपीचे ऑइल बदलत असताना घडली घटना

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव येथे एमएससीबी (महावितरण) बोर्डामध्ये डीपीचे ऑइल बदलत असताना विजेचा धक्का बसून एका तरुण कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुनीर उर्फ भैया पापा भाई मनेर...

Read moreDetails

पुणेः आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्या: मुरलीधर मोहोळ यांची मागणी

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुणे शहराचे महापौरपद भूषवून केंद्रात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करून ते प्रवाशांसाठी सुरू केले आहे. तर आता...

Read moreDetails

पुणेः हॅलो, तुमच्यावर कायदेशीर कारवाई…… म्हणत महिलेला सायबर चोरट्यांनी घातला तब्बल २ लाखांचा गंडा

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या माहिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 2 लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस...

Read moreDetails

अभिनव उपक्रमः पुण्यात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने ‘पुस्तक दहीहंडी’ साजरी; अनाथलयांना पुस्तकांचे वाटप

पुणे: प्रतिनिधी वर्षा काळे  पुण्यातील स.प. महाविद्यालयात वंदे मातरम् संघटनेच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून महाविद्यालयामध्ये अभिनव पुस्तक दहीहंडी महोत्सव साजरी केली जाते. या पुस्तक दहीहंडीच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या...

Read moreDetails

सत्ताधारी VS विरोधक यांच्या नाकर्तेपणामुळे भोर विधानसभा क्षेत्राचा विकास खुंटला

भोरः भाग २ राज्यात लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने विविध पक्षांची उमेदवारांसर्भात चाचपणी सुरु झाली असल्याचे पाहिला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधान क्षेत्रामध्ये भोर, वेल्हा (राजगड), मुळशी या...

Read moreDetails

पुणेः घरफोडी करुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी इंदापूरमधून घेतले ताब्यात

पुणेः जुलै महिन्यामध्ये बंद घरच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी...

Read moreDetails
Page 103 of 121 1 102 103 104 121

Add New Playlist

error: Content is protected !!