संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी
राजगड प्रतिनिधी : राजगड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेल्हे-वांगणी जिल्हा परिषद गटातील अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. केळद खिंड, बार्शीमाळ, बालवड येथील साकव पूल, पासली प्राथमिक आरोग्य...
Read moreDetails









