Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर…….; आमदार शंकर मांडेकरांचं मोठं विधान; महायुतीच्या वतीने आमदार मांडेकरांचा जाहीर नागरी सत्कार

by SBPRNL
December 10, 2024
मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर…….; आमदार शंकर मांडेकरांचं मोठं विधान; महायुतीच्या वतीने आमदार मांडेकरांचा जाहीर नागरी सत्कार

भोरः भोर विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा महायुतीच्या वतीने आभार मेळाव्याच्या माध्यमातून जाहीर सत्कार करण्यात आला. या आभार कार्यक्रमात आमदार मांडेकर यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी दिलेल्या शब्द खरा करून दाखवला असे म्हणत सर्वांचे आभार मानले. १६ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत खातेनिहाय बैठक घेऊन भोर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलताना आमदार मांडेकर यांनी दिली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

५० वर्षांपेक्षा पुढच्या ५ वर्षांत विकासकामे वेगाने होतीलः आमदार शंकर मांडेकर 

तसेच शिंदेवाडी ते भोर महाड हदयीपर्यंत रस्ताचे चारपदरीकरण करणे अपेक्षित आहे. ५० वर्षांत झाली नाहीत, ती कामे पुढच्या पाच वर्षांत होतील, अशा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. याशिवाय थांबलेले उदयोग पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न करुन शिदेवाडी ते भोर रस्ता चौपदरीकरण करुन गडकिल्यांचे पर्यटन दृष्टीने विकास रायरेश्वर मंदिराचा प्रश्न मार्गी लावू तसेच ध्वज उभा करण्याचे काम सुरु आहे, तोरणा व राजगडवर ध्वज उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बंधारे उभारणार असून जेष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. कोणत्याही गोष्टीत राजकारण न करता विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मांडेकर यावेळी म्हणाले.

२५ वर्षांनंतर तालुक्याला हक्काचा आमदार मिळाला

मुळशी तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यामुळे शंकर मांडेकर यांचा विजय झाला आहे. मात्र, भोर आणि वेल्हा (राजगड) जिल्हापरिषद गटातून कमी झालेले मतदान सुधारावे लागेल, असे चंद्रकांत बाठे म्हणाले. तालुक्यात परिवर्तनाची लाट होती. २५ वर्षानंतर आपल्या हक्काचा आमदार मिळाला आहे. भोर तालुक्यात पर्यटन विकास औद्योगिक वसाहत हि कामे करावी लागणार आहेत. प्रस्थापितांच्या विरोधात जि. प,पं. स आणि न. पा. निवडणुकीत काम करावे लागेल, असे विक्रम खुटवड यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नाला थोपटे यांनी ‘खो’ घातला. केवळ श्रेयवादासाठी हि वसाहत होऊन दिली नाही, असा आरोप यावेळी बोलताना रणजित शिवतरे यांनी मा. आमदार संग्राम थोपटे यांच्यावर केला.

यावेळी आमदार शंकर मांडेकर, भालचंद्र जगताप, रणजीत शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, शरद ढमाले, संतोष घोरपडे, बाळासाहेब गरुड, जीवन कोंडे, केदार देशपांडे, किरण राऊत, सुनिल भेलके, बाळासो गरुड, यशवंत डाळ, स्वाती गांधी, दिपाली शेटे, गणेश निगडे, गणेश म्हसुरकर, दशरथ जाधव, बाळासो खुटवड, एकनाथ रोमण, सोमनाथ ढवळे, संदीप शेटे, कुनाल धुमाळ, प्रविण जगदाळे, अविनाश गायकवाड, राजेंद्र गुरव, नितिन थोपटे, सचिन कन्हेरकर, विलास वरे, अतुल काकडे, सतिष चव्हाण, पल्लवी फडणीस आदी महायुतीमधील कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: BhormahayutibhorMLAshankarmandekarrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?

फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group