वेल्हे

बारा गाव मावळः खंडीत वीजपुरवठा समस्येचा निपटारा होण्यासाठी आमदार शंकर मांडेकर यांचा पुढाकार; संबंधित अधिकाऱ्यांना काम करण्याच्या दिल्या सूचनाः स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण

राजगडः गेल्या अनेक वर्षांपासून राजगड तालुक्यातील बारा गाव मावळातील नागरिक सततच्या वीजपुरवठा खंडीत होणाऱ्या समस्येने हैराण झाले होते. कामथाडी येथील सबस्टेशनच्या सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागिरकांना वीजपुरवठा खंडीत होण्याच्या अडचणींचा सामना...

Read moreDetails

पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला धोक्याची घंटा! आकड्यांच्या गणितांनी ‘या’ गोष्टी केल्यात स्पष्ट

भोरः भोर विधानसभा निवडणुकीत तिन्ही तालुक्यापैकी मुळशी तालुका हा गेम चेंंजर ठरला आणि शंकर मांडेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. भोर विधानसभेवर १५ वर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या संग्राम थोपटे यांना धोबीपछाड...

Read moreDetails

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

राजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात...

Read moreDetails

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अवघ्या 18 वर्षाच्या पोराला जीवाला मुकावे लागले; राजगड तालुक्यातील घटनेने हळहळ

राजगड: तालुक्यातील एका 18 वर्षांच्या मुलाला रस्त्याच्या दुरावस्थेमुळे जीवाला मुकावे लागले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खराब  रस्त्यावरून  रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्याने  संदेश संभाजी इंगुळकर (वय १८) या तरुण मुलाला...

Read moreDetails

भोरः पराभव आला असला तरी खचणार नाही; पुन्हा जोमाने कामाला लागणारः मा. आमदार संग्राम थोपटेंचा कार्यकर्त्यांसोबत निर्धार

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीची त्सुनामी आली अन् एक्सिट पोलने केलेला अंदाज पुन्हा एकदा सपशेल फोल ठरला. महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाले तर प्रतिस्पर्धी असणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का...

Read moreDetails

भोर, राजगडमध्ये महाविकास आघाडीलाच पसंती; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीची वाढणार डोकेदुखी

भोरः भोर विधानसभेत महायुतीचे शंकर मांडेकर यांनी मा. आमदार संग्राम थोपटे यांचा १९ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या विधानसभा क्षेत्रात भोर-राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. मांडेकर यांच्या...

Read moreDetails

भोर विधानसभेतील मतदारांनी दिली परिवर्तनाला साथ; शंकर मांंडेकर झाले आमदार:….आता ‘हे’ प्रश्न मार्गी लावणारः आमदार शंकर मांडेकर

भोरः भोर विधानसभेचा निकाल अनपेक्षित लागला असून, येथील मतदार राजाने परिवर्तनाला साथ दिली आहे. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना मोठे मताधिक्क देत विजयी केले आहे. २० नोव्हेंबरनंतर २३ नोव्हेंबर रोजी...

Read moreDetails

भोरः संग्राम थोपटे यांच्या १५ वर्षांच्या एकहाती सत्तेला मांडेकर यांनी लावला सुरूंग; मोठ्या मताधिक्याने ‘विजय’ आणला खेचून

भोरः भोर विधानसभेचा निकाल धक्कादायक लागला असून, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी विजयाचा गुलाल आपल्या माथी लावत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना पराभवाची धूळ चारली आहे. आज दि. २३ नोव्हेंबर...

Read moreDetails

भोर विधानसभाः मांडेकर ९ व्या फेरीअंती तब्बल ५३ हजार ९४ मतांनी आघाडीवर

भोरः भोर विधानसभेसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, मांडेकर तब्बल  53...

Read moreDetails

पुंरदरः पहिल्या 10 फेऱ्यांमध्ये विजय शिवतारे यांची जोरदार ‘मुसंडी’

जेजुरीः पुरंदर विधानसभा निकालामध्ये पहिल्या १० फेऱ्यांमध्ये विजय शिवतारे यांनी आघाडी घेतली असल्याचे पाहिला मिळत आहे. शिवतारे यांनी अजून काही फेऱ्यांमध्ये आघाडी कायम ठेवली, तर संजय जगताप यांची डोकेदुखी वाढण्याचे...

Read moreDetails
Page 2 of 13 1 2 3 13