Tuesday, July 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

कार्यकर्ता आभार मेळाव्यात 'वज्रमुठ' कायम ठेवण्याचे आवाहन

by SBPRNL
November 30, 2024
नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे

राजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात केले. तसेच नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असल्याची खंत देखील थोपटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. राजगड तालुक्यातील महाविकास आघाडातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मनापासून काम केल्याबद्दल थोपटे यांनी सर्वांचे आभार यावेळी मानले. तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमुठ कायम ठेवून कामाला लागण्याचे आवाहन केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यावेळी तालुकाअध्यक्ष नाना राऊत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाअध्यक्ष संतोष रेणुसे, शिवसेना उबाठा गटाचे शैलेंद्र वाडगुडे, मा. जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, राजगड संचालिका शोभा जाधव, वांगणीचे सरपंच शिवाजी चौरगे, आकाश वाडघरे, प्रकाश रेणुसे, अमोल पडवळ, दत्ता गायकवाड आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वज्रमुठ कायम ठेवावीः थोपटे 

राजगड तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने विधानसभा निवडणुकीत काम केले. तयारी केलेली वज्रमुठ कायम ठेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी मा. आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

Tags: Bhorrajgadrajgadnewssangram ThopteVelha
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची तब्येत बिघडली; शिंदे यांच्या दरे गावातील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंची तब्येत बिघडली; शिंदे यांच्या दरे गावातील घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

ताज्या बातम्या

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

July 3, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group