राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

दुरावस्थाः भोर-रायरेश्वर रस्त्यावरील खड्डे ठरताहेत जीवघेणे; खड्डे बुजविण्याची स्थानिक नागरिक व प्रवाशांची मागणी

भोरः भोर शहर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, येथील दुर्गम भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरापासून महाड, आंबवडे खोऱ्यातील अनेक गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे...

Read moreDetails

पुस्तकांचे प्रदर्शनः वाघजाई देवी मंदिराच्या सांस्कृतिक हॅालमध्ये आयोजन; झुंझार मित्र मंडळाचा शिल्प एक शब्द प्रवास उपक्रम

भोर: येथील श्री वाघजाई देवी मंदिर सांस्कृतीक हॉलमध्ये झुंजार मित्र मंडळाच्या वतीने शिल्प एक शब्द प्रवास अंतर्गत भव्य पुस्तक पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार ते शनिवार या दरम्यान...

Read moreDetails

‘द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सन्मान

भोर: 'द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन' या संस्थेच्या वतीने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला यावर्षीचा खत विक्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार...

Read moreDetails

विधानसभा : कोण होणार भोरचा आमदार? थोपटेंच्या साम्राज्यात, महायुतीचा कस लागणार आणि विधानसभेच्या तिकीटावर कोण निवडून येणार?

भोर:  हळूहळू विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. नूकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी विजय साकारत बाजी मारली तर सुनेत्रा...

Read moreDetails

शिरवळः राष्ट्रध्वजाच्या अपमानप्रकरणी कंपनी व्यवस्थापकांसह दोघे दोषी; दंड न भरल्यास आठ दिवसांची कैद

शिरवळ: येथील केसुर्डी येथे असलेल्या थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स कंपनीत ३ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी...

Read moreDetails

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील कर्मचारी विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ अॅाक्टोबर असणार शेवटचा दिवस

भोरः तालुक्यातील ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या १५ अॅाक्टोबरपर्यंत मान्य न केल्यास पुणे व सातारा जिल्हा संच संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोर येथे शंखध्वनी आंदोलन करणार असल्याचा इशारा...

Read moreDetails

नारी शक्तीने एकत्रित येत निष्ठावंत भावाच्या हाताला साथ द्यावी: खासदार सुप्रिया सुळेंचे आवाहन; तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या थाटात संपन्न

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयातील मैदानावर रविवार २९ सप्टेंबर रोजी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने तालुकास्तरीय गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बारामती...

Read moreDetails

संगमनेर ग्रामपंचायतीच्या ४ सदस्यांचे राजीनामे मंजूर; सरपंच व उपसरंपच यांच्यावर केले होते गंभीर आरोप, एका सदस्याने राजीनामा मागे घेतल्याने सत्ता कायम

संगमनेर: गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भाटघर धरणाशेजारी असलेल्या संगमनेर माळवाडी ग्रामपंचायतीच्या ५ सदस्यांनी मनमानी कारभार होत असल्याचा आरोप करीत आपल्या पदाचे राजनामे दिली होते. सदर राजनामे हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि...

Read moreDetails

शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर; महाविजय संवाद मेळाव्याला पक्षातील बड्या नेत्यासह शिवसैनिकांची दांडी, राजकीय चर्चांना उधाण

भोरः तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय नेते मंडळी कामाला लागल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. विविध पक्षांच्या नेतेमंडळींकडून गावभेट दौऱ्याचे आयोजित करण्यात येत आहे. विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावांना भेट देत नेते...

Read moreDetails
Page 47 of 68 1 46 47 48 68

Add New Playlist

error: Content is protected !!