Wednesday, July 22, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरमध्ये सुरूऐ अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष, वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला अरेरावीची भाषा

प्रवाशांच्या जीवाशी केला जातोय खेळ

by SBPRNL
October 8, 2024
भोरमध्ये सुरूऐ अवैध प्रवासी वाहतूक; पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष, वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला अरेरावीची भाषा

भोरः शहरातून अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांचे याकडे अक्षम्य दुर्लभ होत असल्याचे बोलले जात आहे. भोर शहरात गावपाड्यावरून वाड्या वस्त्यांवरून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. त्यांना शहरात येण्यासाठी खाजगी चारचाकी वाहनांनी प्रवास करावा लागतो. मात्र, खाजगी वाहन चालकाकडे प्रवास करण्याचा परवाना नसताना देखील प्रवासी वाहतूक केली जात आहे.

तसेच वाहन पूर्ण क्षमतेने भरलेले असताना देखील अतिरिक्त प्रवासी वाहनात बसविण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शहरात एक खाजगी चारचाकी वाहनात जागा नसाताना देखील दोन विद्यार्थीदशेतील मुलांना संबंधिताने वाहनाच्या टफावर बसविले होते. समजा काही अपघात झाल्यासा याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. यामुळे अशा प्रकारची वाहतूक करणे वाहतूक करणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या दोघांसाठी धोकादायक आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला अरेरावी

या प्रकाराची माहिती मिळताच वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकाराला संबंधित अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यक्तीने अरेरावीची भाषा केली.

पुण्याच्या भोरमधील धोकादायक पद्धतीने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा व्हिडीओ आला समोर

  • 9 जणांची आसन क्षमता असणाऱ्या खाजगी वाहनात 17 ते 18 प्रवासी बसवून, महाविद्यालयीन दोघा विद्यार्थ्यांना जीपच्या छतावर बसवून धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचा व्हिडीओ समोर आला आहे.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून, त्यांना छतावर बसवून वाहतूक सुरू असल्याचे लक्षात येताच एका सजक नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेरात हा प्रकार कैद केला.
  • सदर व्यक्ती व्हिडीओ काढत असल्याचे लक्षात येताच वाहन चालकाने रस्त्यातच वाहन थांबवत, व्हिडीओ का काढत आहे अशी विचारणा करत, कायं करायचयं ते करा,आम्हाला आमचं पोट भरुद्या असं उर्मट उत्तर देत पुन्हा वाहन चालू करून तो वाहन चालक तिथून निघून गेला.
  • RTO विभाग आणि पोलीस प्रशासनाचे मात्र अशा अवैध धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
  • तर दुरसीकडे प्रवाशांना याबाबात विचारणा केली असता, ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बस आणि इतर वाहनांची संख्या कमी असल्याने मिळेल त्या वाहनाने अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली.
  • यामुळे आता ग्रामीण भागात जाण्यासाठी एसटी बसची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
Tags: Bhorbhorpolicerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

उल्लेखनीय -भोरच्या राजश्री पवारचे बुध्दीबळ स्पर्धेत घवघवीत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group