Tuesday, June 16, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खंडाळाः दुचाकीवरच तरुणाला आला हृदयविकाराचा झटका, दुचाकी बाजूला घेतली….. पण

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, घटनेमुळे अहिरे परिसरात हळहळ व्यक्त

by SBPRNL
August 8, 2024
सासवडः बुलेट-कारची समोरासमोर जोराची धडक; अपघातामध्ये बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी

खंडाळा: खंडाळा-लोणंद रस्त्यावरील म्हावशी गावच्या हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा  मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ६ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र धायगुडे (वय ३०वर्षे, रा. अहिरे ता. खंडाळा) हा तरुण खंडाळ्याकडून घरी अहिरेच्या दिशेने निघाला होता. यावेळी सायंकाळी सातच्या वाजण्याच्या सुमारास  म्हावशी येथील बाळसिद्धनाथ मंदिरालगतच्या उतारावर दुचाकी आली असताना अक्षयला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने दुचाकी बाजूला घेत अक्षय रस्त्यालगतच पडला.

यावेळी उपस्थितांचाच्या मदतीने अक्षयला ग्रामीण रुग्णालय खंडाळा या ठिकाणी आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. मृत अक्षयचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने खंडाळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस अंमलदार दत्ता दिघे हे करत आहेत. अक्षयच्या अशा जाण्याने अहिरे गाव आणि आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

You might also like

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन

Tags: accidentkhandalakhandalapolice
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?
खंडाळा

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?

December 13, 2024
खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार
खंडाळा

खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार

December 4, 2024
खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन
खंडाळा

खंडाळाः तालुक्यातील मतदारांचा मतांपुरता वापर करणाऱ्या ‘मूकनायक’ आमदाराला त्यांची जागा दाखवून द्याः पुरुषोत्तम जाधव यांचे आवाहन

November 13, 2024
खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव
ताज्या बातम्या

खंडाळाः युतीचे उमेदवार मकरंद पाटीलांकडून जेष्ठ कार्यकर्त्यावर हिनपणाचे टीकास्त्र; पुरुषोत्तम जाधवांकडून निषेध, घराणेशाहीला घरी बसवण्यासाठी एक व्हाः जाधव

November 1, 2024
शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित
क्राईम

शिरवळ येथे ट्रकला स्कॉर्पिओची धडक; दोन जखमी, एक सुरक्षित

October 26, 2024
खंडाळा: भूमी अभिलेख उपधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
खंडाळा

खंडाळा: भूमी अभिलेख उपधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

October 22, 2024
Next Post
Job News: श्री छत्रपती शाहू बँकेत कनिष्ठ अधिकारी पदाची भर्ती, असा करावा लागणार अर्ज

Job News: श्री छत्रपती शाहू बँकेत कनिष्ठ अधिकारी पदाची भर्ती, असा करावा लागणार अर्ज

ताज्या बातम्या

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुणे पोलिसांची खंडाळ्यात धडक कारवाई; एमडी ड्रग्ज प्रकरणात माजी उपसरपंचासह पाच जणांवर गुन्हा

June 15, 2026
“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

“ज्यांच्या हातून संस्कार मिळाले, त्याच आजोबांचा नातवाकडून निर्घृण अंत!”

June 15, 2026
नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

नव्या पोलिस निरीक्षकांचा कडक इशारा; कायदा मोडाल तर कारवाई होणारच!

June 15, 2026
कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे भोवले; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 15, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group