Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: rajgadnews

मंत्री छगन भुजबळांच्या ‘त्या’ उल्लेखाचा येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांनी नोंदविला निषेध; म्हणाले……तुमच्या जातीय राजकारणासाठी

भोरः नाशिकमधील येवला येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. या शिवसृष्टीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. या कार्यक्रमावेळी मंत्री ...

Read moreDetails

जेजुरीः ट्रस्टीच्या मनमानी कारभारामुळे विजयादशमीचा मानकरी जेजुरीचा ऐतिहासिक ‘महाखंडा’ अद्यापही उपेक्षित; शस्त्राचा अवमान केल्याची नागरिकांनी व्यक्त केली खंत

जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे विजयदशमी हा भारतभर साजरा होणारा लोकप्रिय सण असून या सणात शस्त्र पूजनाला फार महत्व दिले जाते. जेजुरीच्या खंडोबा गडावरील जगप्रसिद्ध असलेला महाखंडा ही तीनशे वर्षांपूर्वीची इतिहास कालीन ...

Read moreDetails

शिरवळः राष्ट्रध्वजाच्या अपमानप्रकरणी कंपनी व्यवस्थापकांसह दोघे दोषी; दंड न भरल्यास आठ दिवसांची कैद

शिरवळ: येथील केसुर्डी येथे असलेल्या थरमँक्स बँबकाँन्स विलकाँक्स कंपनीत ३ मार्च २०१५ रोजी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान प्रकरणी न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापकासह दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी ...

Read moreDetails

दिवेः दारू पिऊन आईवडिलांना लेकानी केली मारहाण, घरातूनही हाकलून दिले, २ एकराच्या जमीणीसाठी पोरगा विसरला आईबाप

दिवेः पुरंदर तालुक्यातील दिवे येथे पोटच्या मुलाने आईवडिलांना शेती नावावर करुन दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन एकर शेती भापकर दाम्पत्याची आहे. ही ...

Read moreDetails

भीषणः साताऱ्यातील माची पेठेतील दुकानात स्फोट; दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीररित्या जखमी

सातारा: येथील अदालत वाड्याशेजारी असलेल्या माची पेठेतील सर्व्हिसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्या एका दुकानातील कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला असून, या स्फोटामध्ये एक मृत्यृमुखी पडला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाला ...

Read moreDetails

गरिबांना मार आणि गुन्हेगारांना मोकळे रान; इंदापूर पोलिसांचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, खा. सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी

इंदापूरः तालुक्यातील एका युवकाला अश्लील शिवीगाळ करीत असल्याचा पोलीस चौकीत पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पीडित युवकाने पोलिसांनी आपल्याला शिवीगाळ करीत लाथबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती ...

Read moreDetails

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील कर्मचारी विविध मागण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात; १५ अॅाक्टोबर असणार शेवटचा दिवस

भोरः तालुक्यातील ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांचा विविध मागण्या १५ अॅाक्टोबरपर्यंत मान्य न केल्यास पुणे व सातारा जिल्हा संच संलग्न, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाच्या वतीने भोर येथे शंखध्वनी आंदोलन करणार असल्याचा इशारा ...

Read moreDetails

वेध विधानसभेचाः इच्छुकांच्या भावूगर्दीत ‘संधी’ कोणाला मिळणार?; पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघावर अनेकांकडून दावा

राज्यात २८८ विधानसभा मतदार संघापैकी एक मतदार संघ म्हणजे पुरंदर हवेली मतदार संघ. पुंरदर आणि हवेली हे दोन भाग या मतदार संघात मोडतात. या दोन्ही गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे दिवे ...

Read moreDetails

इंदापूरनजीकच्या भिगवणमधील मुलीसोबत घडली संतापजनक घटना; आरोपीने वारंवार ठेवले शारीरिक संबंध, मांसही खायला भाग पाडल्याचा पीडितेचा आरोपी

इंदापूरः तालुक्यात गोळीबाराची घटना ताजी असतानाच भिगवण नजीक असलेल्या एका गावातील मुलीशी तरुणाने मैत्री करुन तिला लॅाजवर नेत तिच्याशी शारिरीक संबध ठेवले. यानंतर तिला ब्लॅकमेल करीत विवाह करण्यासाठी प्रवृत्त केले. ...

Read moreDetails

योजनाः ‘यशवंतराव चव्हाण पाल मुक्त’ योजना जलगतीने राबविणार: आमदार संजय जगताप; भटक्या जाती जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक

सासवडः पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नेते विजय जाधव व भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

Read moreDetails
Page 46 of 83 1 45 46 47 83
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!