Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

योजनाः ‘यशवंतराव चव्हाण पाल मुक्त’ योजना जलगतीने राबविणार: आमदार संजय जगताप; भटक्या जाती जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक

लवकरच प्रत्येक लाभार्थ्याला आपल्या हक्काचे घर मिळणार, आमदार संजय जगताप व विजय जाधव यांच्या नेतृत्वामध्ये काम सुरू

by SBPRNL
October 2, 2024
योजनाः ‘यशवंतराव चव्हाण पाल मुक्त’ योजना जलगतीने राबविणार: आमदार संजय जगताप; भटक्या जाती जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक

सासवडः पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नेते विजय जाधव व भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये  होणाऱ्या यशवंतराव चव्हाण पाल मुक्त वसाहत योजना जलद गतीने राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचे पत्र देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे संबंधित सर्व प्रशासनाला यासंबधी अवगत करण्यासाठी एक पत्रक देखील विभागांना देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त जाती जमातीतील लाभार्थींना याचा फायदा होणार असून, ही योजना जलद गतीने राबविण्यासाठी आमदार संजय जगताप व विजय जाधव यांच्या नेतृत्वामध्ये काम सुरू असून लवकरच प्रत्येक लाभार्थ्याला आपल्या हक्काचे घर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

Tags: MLAsanjayjagtapPunepurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
अजबच… मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांना धमकी देत चौकीतच आत्महत्येचा केला प्रयत्न

इंदापूरनजीकच्या भिगवणमधील मुलीसोबत घडली संतापजनक घटना; आरोपीने वारंवार ठेवले शारीरिक संबंध, मांसही खायला भाग पाडल्याचा पीडितेचा आरोपी

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group