Thursday, June 11, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

मंत्री छगन भुजबळांच्या ‘त्या’ उल्लेखाचा येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांनी नोंदविला निषेध; म्हणाले……तुमच्या जातीय राजकारणासाठी

येवला येथील शिवसृष्टी उद्घाटन कार्यक्रमातील भाषणात छगन भुजबळांनी येसाजीराव कंक यांच्या जातीचा चुकीचा केला होता उल्लेख

by SBPRNL
October 3, 2024
मंत्री छगन भुजबळांच्या ‘त्या’ उल्लेखाचा येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांनी नोंदविला निषेध; म्हणाले……तुमच्या जातीय राजकारणासाठी

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

भोरः नाशिकमधील येवला येथे छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. या शिवसृष्टीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. या कार्यक्रमावेळी मंत्री छगन भुजबळ (chagan bhujabal) यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी शिवाजी महाराजांसोबत असलेल्या मावळ्यांच्या जातीचा उल्लेख केला. सरनोबत येसाजीराव कंक यांची जात कोळी असल्याचे सांगितले. यामुळे कंक यांचे वंशज सिद्धार्थ संजय कंक (sidharth kank) यांनी याचा निषेध व्यक्त करीत भुजबळांनी केलेल्या उल्लेखाचा समाचार घेतला.

छगन भुजबळ तुमच्या जातीय राजकारणासाठी आम्हा मावळ्यांची जात बदलू नका. जरा नीट अभ्यास करून या. सरनोबत येसाजीराव कंक हे मराठा समाजाचे होते आणि त्यांच्या पुढच्या सर्व पिढ्या सुद्धा अभिमानाने हिंदू मराठा असल्याचे सांगत आम्ही आमची जात आणि इतिहास शाबूत राखला आहे. आम्ही प्रत्येक समाजाचा आदर करतो, परंतु तुम्ही तुमच्या गलिच्छ राजकारणासाठी स्वराज्याची सेवा केलेल्या मावळ्यांची जात आणि इतिहास बदलायला पाहू नका, नाहीतर हे महागात पडेल असा इशारा येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांनी भुजबळांना दिला आहे.

Tags: chaganbhujabalstatmentnashikrajgadnewsyevla
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
‘द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन’ संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सन्मान

'द महाराष्ट्र स्टेट को आँपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन' संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने भोर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सन्मान

ताज्या बातम्या

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group