Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: purandhar

योजनाः ‘यशवंतराव चव्हाण पाल मुक्त’ योजना जलगतीने राबविणार: आमदार संजय जगताप; भटक्या जाती जमातीच्या प्रतिनिधींसोबत बैठक

सासवडः पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे नेते विजय जाधव व भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

Read moreDetails

Jejuri: गरजू महिलांना गृहउपयोगी वस्तूंच्या संचाचे वाटप; ८० महिलांनी घेतला लाभ, विश्वकर्मा योजनेच्या प्रमाणपत्रांचेही वाटप

जेजुरीः येथील विद्यानगर परिसरामध्ये शहरातील लाभार्थी महिलांना गृहउपयोगी साहित्याचे तसेच विश्वकर्मा योजन्याच्या प्रमाणपत्राचे वाटप भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले. सदर घरेलू कामगार गृहउपयोगी वस्तू ही शासनाची योजना असून, पुणे ...

Read moreDetails

पुणेः मताधिक्य दिले त्याद्वारे जर निधी वाटप करत असाल, तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही: आ. संग्राम थोपटे

पुणेः पुणे जिल्ह्यात येणारे पुरंदर, भोर आणि शिरुर यात तीन विधानसभा मतदार संघामध्ये जिल्हा नियोजन समितीने निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप करीत राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. भोर, पुरंदर, ...

Read moreDetails

पुरंदरः निरेतील निरा नदी व दत्तघाट परिसराची साफसफाई;  ३० ते ४० जणांच्या ग्रृपने मिळून केली स्वच्छता, मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे झाले संकलन

जेजुरीः निरा येथील निरा नदी व दत्तघाटाच्या परिसराची 'वल्ड क्लिनिक डे'चे औचित्य साधत साफसफाई करण्यात आली.  Champion X Dai Ichi Pvt Ltd कंपनीच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यामध्ये कंपनीतील ३० ...

Read moreDetails

जेजुरीः आज मिरवणूक आहे ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच: रस्त्याचा अंदाज घेऊनच मिरवणूकीचे देखावे तयार करावेत

जेजुरीः शहरातील गणेश उत्सव मंडळांनी आपले देखावे हे रस्त्याचा अंदाज घेऊन तयार करावेत, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ...

Read moreDetails

जेजुरीः मुस्लिम बांधवांनी केले मसाला दूधाचे वाटप; सामाजिक भावना जपत दिल्या ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

जेजुरीः शहरात सामाजिक सलोखा जपत येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी सणाच्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी मसाला दूध वाटप करण्यात आले. मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी हे ...

Read moreDetails

आंदोलनः निरा येथील मुस्लिम समाजाच्या दफन भूमितील बांधकामात भ्रष्टाचार? समाजाच्या वतीने निरा-शिवतक्रार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या

निरा: येथील मुस्लिम समाजाच्या दफन भूमितील बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भ्रष्टाचाराची चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मुस्लिम दफनभूमी निरा-शिवतक्रार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात ...

Read moreDetails

गणेशोत्सवाच्या दरम्यान शहरात निर्माल्य गाडी फिरवावी: सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

जेजुरीः गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतीचे निर्माल्य तयार होते. तेच निर्माल्य गणेश विसर्जनावेळी पाण्यामध्ये सोडले जाते. निर्माल्यासोबत प्लास्टिक आणि इतर कचरादेखील पाण्यात गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होते. त्यामुळे ...

Read moreDetails

नारायणपूरः सद्गुरु नारायण महाराज अनंतात विलीन; भाविकांमधून हळहळ, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अत्यंविधी

नारायणपूरः श्रीक्षेत्र नारायणपूर येथील श्री सद्गुरु नारायण महाराज यांचे सोमवारी ९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. नारायणपूर येथील दत्त मंदिरात नारायण ...

Read moreDetails

गणेशोत्सवः ‘त्या’ नृत्याविष्काराने सारेजण झाले स्तब्ध; कोलकत्ता, बदलापूर घटनेवर आधारित अनोखा नृत्यप्रकार सादर

जेजुरीः येथील विद्यानगर परिसरातील मानव विकास प्रतिष्ठान संचलित श्री दत्त मित्र मंडळ, ट्रस्ट हे गेल्या ८ वर्षांपासून समाजिक उपक्रम तसेच गणेशोत्सवा दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने ...

Read moreDetails
Page 7 of 10 1 6 7 8 10

Stay Connected test


Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!