राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

Tag: Pune

पुरंदर-हवेलीत तिरंगी लढत? पुरंदर विधानसभेच्या रणांगणात अखेर जगताप, शिवतारे आणि झेंडे यांच्या नावावर अधिकृत शिक्का मोर्तेब

जेजुरीः  पुरंदर-हवेली विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या १० उमेदवारांनी आपआपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. यामुळे आता एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत आघाडी ...

Read moreDetails

माघारः पुरंदरमधून १० अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतला माघारी

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी अनेकांनी पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज दि. ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या करिता दुपारी ३ ...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः ‘त्या’ बातमीवर विजय शिवतारेंचा मोठा खुलासा; युतीकडून विजय शिवतारे पुरंदरची निवडणूक लढविणार?

जेजुरीः पुरंदर विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण? यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झडू लागल्या आहेत. अनेकांची नावे देखील घेतली जात आहे. मात्र, युतीच्या संभाव्य उमेदवारांपैकी एक नाव म्हणजे विजय शिवतारे यांचे. त्यांना ...

Read moreDetails

खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांची कारवाई : लाखोंचा गुटखा जप्त

खेड शिवापूर, पुणे: पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज पहाटे राजगड पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. सातारा बाजूकडून पुण्याकडे गुटखा (पान मसाला) वाहतूक करणारे वाहन थांबवून तपासणी ...

Read moreDetails

जेजुरीतील विद्यार्थ्यांकडून आठवडे बाजारात मतदान जगजागृती; हातात फलक धरून मतदान करण्याचे केले आवाहन

जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे  येथे आठवडे बाजारामध्ये तसेच जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये स्वीफ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक-२ व जिजामाता हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे या विद्यालयाच्या ...

Read moreDetails

धक्कादायक….! स्वारगेट बस स्थानकाच्या गेटवर रिक्षा चालकावर धारधार शस्त्राने सपासप वार; घटनेमुळे मोठी खळबळ

पुणे:   दिवाळीच्या तोंडावर स्वारगेट बस स्थानकाच्या बाहेरील आऊटर गेटवर एका रिक्षाचालकार धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, या घटनेत रिक्षाचालक गंभीरित्या जखमी ...

Read moreDetails

निवडणुकीचे रणांगणः पुण्याच्या गोल्डनमॅनच्या मुलाला मनसेकडून संधी; दिवंगत रमेश वांजळे यांचा पुत्र लढविणार खडकवासला विधानसभा

पुणेः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून उमेदवारांची नावे घोषित करीत आहे. शहरातील विविध ...

Read moreDetails

गावभेट दौराः मुळशी तालुक्यातील नागरिकांंशी आमदार संग्राम थोपटे यांनी साधला संवाद; २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहून आशिर्वाद देण्याचे केले आवाहन

मुळशीः तालुक्यातील वळणे गावचे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आमदार संग्राम थोपटे यांनी गावभेट दौऱ्याला सुरूवात करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुळशी तालुक्यातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावता आली असे म्हणत पाणी ...

Read moreDetails

संवाद मेळावाः आमदार संग्राम थोपटेंनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’; ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची केली घोषणा

भोरः राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बुद्रुक पुणे येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रहिवासी नागरिकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील ...

Read moreDetails

सन्मान: भव्य दिव्य वारकरी सन्मान सोहळ्यात ३५० वारकरी राजगड भूषण पुरस्काराने सन्मानित

भोर: भोरेश्वर लॉन्स, भोरेश्वरनगर येथे राजगड भूषण - २०२४ भव्य वारकरी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार ह.भ.प.मारुती महाराज बदक, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज दसवडकर आणि वारकरी ...

Read moreDetails
Page 5 of 16 1 4 5 6 16
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!