Saturday, August 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

धक्कादायक….! स्वारगेट बस स्थानकाच्या गेटवर रिक्षा चालकावर धारधार शस्त्राने सपासप वार; घटनेमुळे मोठी खळबळ

by SBPRNL
October 24, 2024
धक्कादायक….! स्वारगेट बस स्थानकाच्या गेटवर रिक्षा चालकावर धारधार शस्त्राने सपासप वार; घटनेमुळे मोठी खळबळ

पुणे:   दिवाळीच्या तोंडावर स्वारगेट बस स्थानकाच्या बाहेरील आऊटर गेटवर एका रिक्षाचालकार धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, या घटनेत रिक्षाचालक गंभीरित्या जखमी झाला आहे. सदर घटना भरदुपारी घडल्याने नागरिक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे.

या हल्यात जैन उद्दीन शाहजू भाईजान (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत हुसेन खान्दान (वय ४३) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात अंड्या उर्फ अनुप पासलकर व युवराज (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन हे रिक्षा चालक आहेत. ते स्वारगेट परिसरात रिक्षा चालवितात. त्यांची व आरोपींची दोन दिवसांपूर्वी वादावादी झाली होती. दुपारी जैन हे नेहमीप्रमाणे बस स्थानकाच्या आऊट गेटवर थांबले होते. तेव्हा दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी कालच्या भांडणाचा मुद्दा पुन्हा काढत जैन यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

जैन यांना काही समजण्याच्या अगोदरच दोघांनी कंबरेला लावलेले कोयत्यासारखे हत्यार बाहेर काढून त्यांच्या डोक्यात तसेच हातावर सपासप वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर दहशतीसाठी या दोघांनी जैन यांच्या रिक्षाची काच देखील फोडली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

पोलिसांचे दुर्लक्ष?

दिवाळी सण तोंडावर आला असून, त्यामुळे स्वारगेट तसेच शहरातील आदी भागात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. या काळात गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांना मोकळे रान मिळते. पोलिसांची यावर करडी नजर असायला हवी असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वारगेट बस स्थानकात मार्शलची ड्युटी आहे. बंदोबस्त व पेट्रोलिंग देखील असते. त्यानंतरही मारहाणीसारखा गंभीर प्रकार घडल्याने गस्तीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Tags: Punerajgadnewsrikshaattactswargetbusstand
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
ज्यानं घड्याळ बनवलं त्यानं घड्याळाच सेल कधीच काढून ठेवलयं, ‘त्या’ घड्याळाचा उपयोग नाही; रोहित पाटलांचे खरमरीत टीकास्त्र, निवडणुकीसाठी आबांचा मावळा सज्जः पाटील

ज्यानं घड्याळ बनवलं त्यानं घड्याळाच सेल कधीच काढून ठेवलयं, 'त्या' घड्याळाचा उपयोग नाही; रोहित पाटलांचे खरमरीत टीकास्त्र, निवडणुकीसाठी आबांचा मावळा सज्जः पाटील

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group