Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

ज्यानं घड्याळ बनवलं त्यानं घड्याळाच सेल कधीच काढून ठेवलयं, ‘त्या’ घड्याळाचा उपयोग नाही; रोहित पाटलांचे खरमरीत टीकास्त्र, निवडणुकीसाठी आबांचा मावळा सज्जः पाटील

by SBPRNL
October 24, 2024
ज्यानं घड्याळ बनवलं त्यानं घड्याळाच सेल कधीच काढून ठेवलयं, ‘त्या’ घड्याळाचा उपयोग नाही; रोहित पाटलांचे खरमरीत टीकास्त्र, निवडणुकीसाठी आबांचा मावळा सज्जः पाटील

तासगांवः राज्यातील अनेक विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने रोहित आर. आर. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रोहित पवार यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरुपात सभा पार पडली. या सभेतून या मतदार संघातील उमेदवार रोहित पाटील यांनी नागरिकांना येत्या २३ तारखेला विजयाचा गुलाल आणि भंडारा उधळण्याचे आवाहन केले.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभाजनावर बोलताना रोहित पाटील म्हणाले, ज्याने घड्याळ बनवलं त्याने त्या घड्याळाचे सेलच काढून टाकले आहे, त्यामुले त्या घडळ्याचा काहीच उपयोग नाही अशी खडमडीत टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.  आबांच राजकारण हे सर्वसामन्यांच्या जोरावार होतं, माझं देखील राजकारण हे तसेच असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आबांचे विचार पोहचविण्यासाठी त्यांचा मावळा सज्ज असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले. यावेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रोहित पवार यांना मानणारा तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Tags: rajgadnewsrohitpatilrohitpawartasgaonkavtemahakal
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार

हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला 'हा' प्रकार

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group