ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या
February 9, 2025
Bhor – भोरला शासकीय योजनांच्या महामेळाव्याबाबत जनजागृती
March 13, 2025
खंडाळाः तालुक्यात शेती पंपाच्या विजेच्या होणाऱ्या लंपडावामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असल्याने येथील शेतकरी या गैरसोयीमुळे वीज वितरण करणाऱ्या कंपनीवर नाराजी व्यक्त करीत होते. यामुळे तालुक्यात प्रस्तावित असणाऱ्या सर्व नवीन ...
Read moreDetailsभोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय ...
Read moreDetailsशिरवळः खंडाळा तालुक्यातील भोळी गावात उसने दिलेले पैसे व हफ्ताने घेतलेल्या मोबाईलच्या कारणावरून घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये खिशातील पैसे हिसकावून मारहण केल्याची ...
Read moreDetailsखंडाळा: गेल्या चार दिवसांपासून ऐन सण-उत्सवाच्या काळात शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याने या प्रभागातील संतप्त झालेल्या नागरिकांनी खंडाळा नगरपंचायतीला यासाठी निवेदन दिले. खंडाळा शहरातील प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्या ...
Read moreDetailsखंडाळा: येथील राजेंद्र विद्यालयामध्ये एअर जी इंटरनॅशनल इनोव्हेशन लॅबचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षणासोबत नवीन तंत्रज्ञानाची जोड मिळावी. तसेच नव संकल्पना करण्याची आणि त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या ...
Read moreDetailsखंडाळा: खंडाळा तालुक्यातील धावडवाडी येथील निकम कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका युवकास खंडाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल भिवाजी ...
Read moreDetailsखंडाळा : सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नसताना, अंगातील शर्ट काढून गहाण ठेवत असल्याचे सांगून तुम्हाला येथे काम करू देणार नाही, तुमच्याकडे बघून घेतो अशी बदनामी केल्याप्रकरणी खंडाळा पोलिस ...
Read moreDetailsखंडाळा ( निलेश गायकवाड ) - तुतारीचा स्वर... डफ कडाडला अन् सनईचा सुरु घुमला.... तर श्रावणातील ऊन सावल्यांच्या खेळात शिव्यांची लाखोली वाहत सुमारे अर्धा तास पारंपारिक ' बोरीचा - बार ...
Read moreDetailsखंडाळा: खंडाळा-लोणंद रस्त्यावरील म्हावशी गावच्या हद्दीत दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. ६ रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय राजेंद्र धायगुडे (वय ...
Read moreDetailsशिरवळ: खंडाळा तालुक्यातील भादे येथील देवस्थान ट्रस्टची ५२ गुंठे जमीन ताब्यात घेण्याच्या कारवाईच्या विरोधात मंगळवारी (५ मार्च) सकाळी भादे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. लोणंद-शिरवळ रस्त्यावर दोन तास ठिय्या मांडल्याने ...
Read moreDetails