Rajgad Publication Pvt.Ltd

Tag: crimenews

धुळ्यापाठोपाठ सोलापूरात एसटी बसवर दगडफेक; शिवशाही बस दिली पेटवून, आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

सोलापूरः परभणी येथील मोठ्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले असून आंंबेडकर अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. ...

Read moreDetails

जेजुरीः एका खाजगी पार्किंगमधून रिक्षाची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरू

जेजुरीः शहरातील एका खाजगी पार्किंगमध्ये लावण्यात आलेली रिक्षा चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. दि. १० डिसेंबर रोजी हडपसर येथील भाविक जेजुरीत दर्शनासाठी आले होते. त्यांनी आपली रिक्षा एका ...

Read moreDetails

पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?

पुणेः शहरातील लष्कर भागात असणाऱ्या साऊथ इंडियन हॅाटेलमध्ये तीन उत्तप्यांची अॅानलाईन अॅार्डर एका ग्राहकाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन उत्तप्यांन ऐवजी एकच उत्तप्पा ग्राहकाच्या घरी आला. यामुळे ग्राहकाला नाहक मनस्ताप ...

Read moreDetails

साताराः जामीन करण्यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी; जिल्हा न्यायाधीशांसह चौघांवर गुन्हा दाखल

साताराः जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्जाबाबात मदत आणि जामीन करुन देण्यासाठी दोन संशियत व्यक्तींनी न्यायालयाचे न्यायाधिश यांच्याशी संगनमत करुन पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...

Read moreDetails

शिक्रापूरः सततच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने उचललं टोकाचं पाऊल; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल

शिक्रापूरः येथील एका गावात राहणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्यीनीने तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शिक्रापूरमधील निमगाव भोगी या घडली आहे. ...

Read moreDetails

शिरवळः देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतुसेची विक्री करणाऱ्यास रंगेहाथ पकडले; सातारा गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

शिरवळः येथील भागात गुन्हेगारी डोकं वर करू पाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगाराची प्रमाण या भागात वाढताना दिसत असून, शिरवळ पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित ...

Read moreDetails

लिव्ह इन रिलेशनशिपचा भयानक शेवट; प्रियकराने पत्नी, मेव्हन्याच्या मतदीने केली प्रेयसीची हत्या, गुन्हा लपविण्यासाठी केला ‘हा’ बनवा

पिंपरी चिंचवडः लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराने पत्नी व मेव्हन्याच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ नोव्हेंबरच्या दिवशी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारा प्रियकर आणि त्याच्या प्रेयसी ...

Read moreDetails

गुन्हेगारीः भुईंज येथून कारमधून तिघांचे अपहरण; मग कार थांबवली अन्……….; सातारा जिल्ह्यातील घटनेने मोठी खळबळ

साताराः येथील भुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून त्यांना स्फिट कारमध्ये बसवून कोरेगाव जवळील आदर्की गावच्या हद्दीत गाडीतून ढकलून देण्यात आले होते. यावेळी झालेल्या वादातून या तिघांपैकी एकावर अपहरणकर्त्यांनी चाकूने वार ...

Read moreDetails

अमानुष कृत्य….! हाणामाराच्या घटनेत नऊ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

नवी मंबईः येथील बेलापूरमध्ये एका शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामाराच्या घटनेमुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने नऊ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बेलापूर येथील पंचशीलनगर या ठिकाणच्या ...

Read moreDetails

राग गेला विकोपाला आर्थिक वादातून इस्टेट एजंटवर कोयत्याने सपासप वार; खडवासला येथील घटनेने खळबळ

खडकवासलाः येथील परिसरात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या इस्टेट एजंटवर पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, हा खून ...

Read moreDetails
Page 1 of 9 1 2 9
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!