भोर विधानसभेत प्रश्नांचा विळखा कायम; निवडणुका आल्या की, आश्वासनांचे दाखविले जाते ‘गाजर’
भोरः भाग ३ पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शहर म्हणजे भोर. ब्रिटीश काळापासून या शहराला खूप महत्व आहे. थोडक्यात पुरात्तन वास्तूंचा ठेवा आजही या ठिकाणी आपल्याला पाहिला मिळतो. तसेच राजगड ...
Read moreDetails