Monday, June 29, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोरः बेशिस्त वाहन चालकांवर लगाम लागणार कधी? रस्त्याच्या कडेलाच पार्क करतायेत वाहने; नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

रस्त्याच्या कडेला वाहने पार्क केल्याने घडताहेत वादाचे प्रसंग; संबधित यंत्रणाकडून दुर्लक्षः नागरिकांचा आरोप

by SBPRNL
October 1, 2024

भोरः शहरात कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्यांची कामे करण्यात आली. हे रस्ते करण्यामागचे प्रमुख कारणे होते ते म्हणजे शहरातील नागरिकांना रहदारीसाठी त्रास होऊ नये. मात्र, रस्त्यांवरुन वाहतूक करणाऱ्या बेशिस्त वाहन चालक रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क करीत असल्याने वाहतूक कोंड होत असून पादचारी, नागरिक व विद्यार्थ्यांनांवर याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

शहरात वाहतुकीच्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांची प्रचंड प्रमाणात गर्दी मोठ्या असून, वाहने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या फूटपाथवर बेशिस्तपणे पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालकांबरोबर नागरिकांचे वाद-विवाद होत असल्याचे चित्र येथे पाहिला मिळत आहे. अनेक वेळा पायी चालणाऱ्या नागरिकांना दुचाकींचा धक्का लागतो. यामुळे नागरिकांना इजा होण्याचे देखील प्रकार घडत आहेत. अनेक वेळा वाहनचालकांची रस्त्यातच हुज्जत सुरू असते. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे 

शहरातील पदपथ हे वाहनांनी व्यापले गेल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीतून रस्ता शोधत प्रवास करावा लागत आहे. याकडे भोर नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. तसेच रस्त्यांना येणारे वाहनतळ्याचा स्वरूप याकडे विशेष लक्ष देऊन पादचारी नागरिकांना शहरात बाजारपेठेत ये-जा करताना त्रास होणार नाही, याची दखल घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Tags: Bhorbhornagarparishadrajgadnewstrafic
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Bhor भोर तालुक्यातील पिसावरे गावात महिला सशक्तीकरणासाठी स्वसंरक्षण कार्यक्रम व मार्गदर्शन

Bhor भोर तालुक्यातील पिसावरे गावात महिला सशक्तीकरणासाठी स्वसंरक्षण कार्यक्रम व मार्गदर्शन

ताज्या बातम्या

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये १५ ग्रॅम एमडी ड्रग्जसह शिरवळ येथील तरुण ताब्यात; पोलिसांच्या वाहनाला धडक देत पळण्याचा प्रयत्न

June 28, 2026
वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group