राजगड न्यूज लाईव्ह

Tag: Bhor

कार्यशाळाः नवसह्याद्री गुरूकुलमधील चिमुकल्यांनी साकारल्या शाडू मातीपासूनच्या सुबक गणेश मूर्ती

भोरः नवसह्याद्री गुरुकुलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंंदाच्या वर्षी देखील विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती तयार करणे याविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यानी शाडू मातीपासून वेगवेगळ्या आकाराचे सुबक गणेश ...

Read more

भोर बाजारपेठत गौरी गणपती साहित्य खरेदीसाठी गर्दी

भोर : लाडक्या गणरायाच्या आगमन उद्या होत असल्याने पूजेचे साहित्य खरेदीसाठी आज भोरच्या बाजारपेठेत भाविकांची लगबग पहायला मिळत आहे. पूजेच्या साहित्यात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाढ झाली असून महागाईचा फटका ...

Read more

दहीहंडी २०२४ : भोर, राजगड, मुळशी तालुका कॉग्रेस पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन

भोर : भोर, राजगड, मुळशी तालुका कॉग्रेस पक्षाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवासाठी सिनेअभिनेते व सिनेतारकांनी हजेरी लावत गाण्याच्या तालावर ठेका धरला. या वेळी मोठ्या ...

Read more

गौरव कर्तृत्वाचाः हर्षद बोबडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या हस्ते होणार सन्मान

भोरः राजश्री शाहू विद्यामंदिर आंबेगाव बुद्रुक, पुणे महानगर पालिका अंतर्गत उपक्रमशील शिक्षक हर्षद चंद्रकांत बोबडे यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक २०२४ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजाची नि:स्वार्थ ...

Read more

Bhor पसुरेत बिबट्याचा वावर , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्या करत आहे पाळीव प्राणी फस्त भोर तालुक्यातील पश्चिमेकडील वेळवंड खोऱ्यातील पसुरे येथील कुंबळजाईनगर मध्ये बिबट्याचे दर्शन रात्री उशिरा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांपासून पसुरे ...

Read more

भोरः विद्यार्थ्यांनी समावून घेतली गुप्त मतदान प्रक्रिया; छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

भोर: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज भोर येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने शासकीय नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यालयामध्ये मतदान प्रक्रियेच्या ...

Read more

शिरवळः रोडरोमिओ, टवाळखोरांमुळे विद्यार्थ्यींमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस व शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष?

शिरवळ: भाग १ कोलकत्यामधील शिकाऊ महिला डॅाक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बदलापूर येथील चिमुकलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद ...

Read more

भोरः १९७६ मध्ये येथे औद्योगिक वसाहत थाटण्याची मूहुर्तमेढ रोवली, शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन देखील झाले पण……

भोरः लोकनेते संपतराव अण्णा जेधे यांच्या जयंती निमित्ताने १९७६ सालची आठवण ताजी झाली आहे. त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे होते. त्यांच्याच शुभहस्ते भोरेश्वर सहकारी औद्योगिक वसाहतीचे उद्घाटन करण्यात ...

Read more

व्याख्यानमालाः शालेय विद्यार्थी व पालकांसाठी; कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांचा अनोखा उपक्रम

भोरः सध्याच्या काळात पाल्य व पालक यांच्यात संभाषणाचा अभाव दिसून येत असल्याचे अनेक ठिकाणी पाहिला मिळत आहे. यातून काय बरोबर आणि काय चूक याची समज मुलांना सांगणे अत्यंत गरजेचे असते. ...

Read more

आंदोलनाचा इशाराः जलविद्युत निर्मिती केंद्राच्या खाजगीकरणास विरोध; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडणार

भोर: राज्य शासनाने (maharashtra goverment) जलविद्युत निर्मिती केंद्राचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाटघर व पानशेत जलविद्युत निर्मिती केंद्रासह राज्यातील विविध जलविद्युत निर्मिती केंद्राच्या गेटसमोर कर्मचारी, अभियंता ...

Read more
Page 1 of 18 1 2 18
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

Add New Playlist

error: Content is protected !!