Tuesday, August 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor-भोर तालुक्यात महसूल दिन सप्ताहात होणार नागरिकांच्या प्रश्नांचे निवारण – प्रांताधिकारी डॉ.विकास खरात

by Aakanksha Yadav
July 31, 2025

१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा

भोर – राज्य शासनाच्या  महसूल विभागाने आयोजित केलेल्या ऑगस्ट या महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह २०२५ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात नागरिकांच्या  विविध प्रश्नांवर विशेष भर देऊन त्यावर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर उपविभागीय अधिकारी कार्यालयात गुरुवार ( दि. ३१) रोजी आयोजित  पञकार परिषदेत डॉ. खरात यांनी सांगितले .
यावेळी तहसिलदार राजेंद्र नजन , नायब तहसिलदार डॉ अरुण कदम , वैशाली घोरपडे , संजय गांधी नायब तहसिलदार प्रतिभा खाडे , आदेश दुनाके, मंदार नेरेकर सर्व मंडल अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डाँ. खरात म्हणाले की १ ते ७ आँगस्ट पर्यंत हे महसूल च्या विविध  विभागानुसार कार्यक्रम  पार पडले जाणार आहेत. या महसूल दिनामध्ये सर्व विभागातील शासकीय अधिकारी ,आमदार , माजी आमदार , पंचायत समिती सदस्य ,  जि. प. सदस्य , सरपंच , उपसरपंच , सोसायटीचे चेअरमन , व्हा. चेअरमन , पक्षाचे पदाधिकारी  यांना निमंत्रण केले जाणार आहे.

तहसिलदार राजेंद्र नजन सांगितले की या महसूल सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी  “महसूल संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरण करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी  शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबांपैकी अतिक्रमण नियमानुकूल करुन  पात्र असलेल्या कुटुंबांना  जागांचे पट्टे वाटप केले जाणार आहे.

तिसऱ्या दिवशी गावातील असणारे पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा उपक्रम केला जाणार आहे. 

चौथ्या दिवशी मंडलनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवले जाणार असून त्यामध्ये नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जाणार आहेत.

पाचव्या दिवशी विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप केले जाणार आहेत.

सहाव्या दिवशी शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेण्यात येणार आहे.

सातव्या दिवशी “M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेऊन  महसूल सप्ताहाची सांगता केली जाणार आहे असे सदर तहसीलदार राजेंद्र नजन व प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांनी सांगितले

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor Breaking - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमींग ;हिर्डोशी खो-यातील कोंढरी, नांदगावच्या सरपंचांचा व नाझरेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) जाहीर प्रवेश

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group