Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार इनकमींग ;हिर्डोशी खो-यातील कोंढरी, नांदगावच्या सरपंचांचा व नाझरेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) जाहीर प्रवेश

by कुंदन झांजले
August 3, 2025

जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाची भक्कम मूठ बांधणी

भोर – भोर महाड रस्त्यावरील कोंढरीचे सरपंच अजित पारठे व नांदगाव येथील महिला सरपंच भाग्यश्री च-हाटे यांनी आपल्यासह  गावातील कार्यकत्यां समवेत व नाझरे गावातील बहुतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद , पंचायत समिती या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश वाढले असून राष्ट्रवादी पक्षाची भक्कम मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते सदर प्रवेश घेण्यात आला. यावेळी भोर, राजगड (वेल्हा), मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष घोरपडे , माजी उपसभाती विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे ,भोलावडेचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथील कार्यकर्त्यांनी रणजीत शिवतरे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन प्रवेश केला.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर तालुक्यातील नांदगाव गावातील सरपंच भाग्यश्री गणेश च-हाटे, दिलीप कुडले, प्रकाश कुडले, मोहन मांढरे, किसन कुडले, शंकर कुडले ,पंढरीनाथ च-हाटे, विजय च-हाटे, मारुती मारणे, दिनकर खोपडे,  अरुण च-हाटे , शशिकांत खुटवड, अशोक भातुसे, बंटी च-हाटे, रावसाहेब च-हाटे ,  प्रशांत जगताप ,मिलिंद जगताप , संतोष कुडले, भरत कुडले , संभाजी कुडले, सुनील कुडले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला

 कोंढरी गावचे सरपंच अजित पारठे आणि  नाझरे गावातील बहुतांश कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे.जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्यामुळे शिंद भोलावडे गटात राष्ट्रवादीला बळ मिळणार असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

Koyata Gang भरदिवसा सरपंचाच्या पतीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा ‘मुख्य आका’ कोण?

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group