Tuesday, August 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking – महुडे मार्गावर पुन्हा एसटी बस गटारात ; निकृष्ट भराव साईटपट्टी वरून एसटी बस गटारात खचली

by Aakanksha Yadav
July 31, 2025
Bhor Breaking – महुडे मार्गावर पुन्हा एसटी बस गटारात ; निकृष्ट भराव साईटपट्टी वरून एसटी बस गटारात खचली

या मार्गावर एसटी चा वारंवार अपघात होत असल्याने प्रवासी नागरिक भयभीत

भोर – भोर तालुक्यातील महुडे मार्गावर आज गुरुवार दि.३१ रोजी दुपारी १२  च्या  सुमारास पुन्हा एकदा भोर आगाराची एमएच ०६ एस ८१०५ ही एसटी बस समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना पावसामुळे खराब झालेल्या पट्टीवरून घसरून गटारात खचल्याची घटना घडली . या बसमध्ये भोरकडे येणारे जवळपास १४ ते १५ महिला पुरुष प्रवासी चालक व वाहक होते. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून एसटी मात्र गटारामध्ये फसली आहे असे किवतचे ग्रामपंचायत सदस्य अक्षय चव्हाण यांनी सांगितले .

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

मिळालेल्या माहितीनुसार सदरची एसटी ही महुडेत प्रवासी सोडून पुन्हा महुडेवरून भोरकडे निघाली होती . एसटीत भोरकडे जवळपास महिला , पुरुष १४ ते १५ प्रवासी एसटी बस मध्ये होते. समोरून येणाऱ्या वाहनाला साईट देताना साईटपट्टीवरून ही एसटी बस गटारात गेली..यावेळी बसमध्ये चालक व वाहक सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मात्र एसटी बसचे  नुकसान झाले आहे

 महिनाभरात याच मार्गावर तीन वेळा एसटी बस गटारात जाणाऱ्या घटना घडल्याने पुन्हा एकदा रस्त्याच्या साईट पट्टींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .स्थानिकांकडून सांगितलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसून साईट पट्टी व रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत तात्पुरती मलमपट्टी करत आहे परंतु रस्त्यावर एखादा मोठा खड्डा चुकविताना छोटे वाहन हे मोठ्या वाहनाच्या समोर येऊन पटकन बाजूला होत आहे त्यामुळे त्या वाहनाला बाजूला साईट देताना मोठी वाहने रस्ता अरुंद असल्याने व साईट पट्टी भरावाची नसल्याने गटारात पलटी होत आहे संबंधित प्रशासनाने रस्त्यांचे रुंदीकरण, रस्त्यावरील खड्डे ,साईट पट्ट्या मोठ्या भरावाच्या कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor-भोर तालुक्यात महसूल दिन सप्ताहात होणार नागरिकांच्या प्रश्नांचे निवारण - प्रांताधिकारी डॉ.विकास खरात

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group