Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’ 16 hours ago
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर 2 days ago
शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे 5 days ago
Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र 7 days ago
Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 1 week ago
Next
Prev
Home ताज्या बातम्या

तरुण संभ्रमात: सोनोग्राफीच्या दोन रिपोर्टमध्ये दोन वेगवेगळ्या आजारांचे निदान

इंदापूर तालुक्यातील प्रकार; आधी सांगितले अपॅन्डिक्स, दुसऱ्या रिपोर्टमध्ये किडनी स्टोन, नेमका इलाज कशावर करायचा, असा तरुणापुढे प्रश्न

by Team Rajgad Publication
August 8, 2024
0
SHARES
221
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंदापूर:  तालुक्यातील भवानीगर येथील मारुती काटे नावाचा तरुण गेल्या काही दिवसांपासून पोट दुखणाच्या आजाराने त्रस्त आहे. यामुळे पोट नेमकं कशामुळे दुखत आहे, याचे कारण जाणून घेण्यासाठी त्याने भवानीनगर येथील एका खाजगी लॅबमधून सोनोग्राफी केली. या सोनोग्राफित त्याला अपॅन्डिक्स झाल्याचा रिपोर्ट देण्यात आला. यासाठी तो तीन दिवस खाजगी हॅास्पिटलमध्ये भरती झाला. त्यानंतर खर्च परवड नसल्याने त्याने बारामती गाठली आणि तेथील मेडिकल कॅालेजमध्ये त्याची पुन्हा एकदा सोनोग्राफी करण्यात आली. या तपासाणीनंतर त्याला मूतखडा झाला असल्याचा रिपोर्ट देण्यात आला. या दोन वेगवेगळ्या रिपोर्टमुळे नक्की कोणता उपचार करायचा असा प्रश्न मारुती या तरुणाला पडला आहे.

मारुतीच्या बाबतीत जे घडलं आहे, त्याच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे. याचे कारण संबधित रुग्णाला कोणता आजार किंवा त्रास असल्यास डॅाक्टर तपासणी करायला लावतात. यानंतर रुग्णाची तपासणी केली जाते. तपासणीनंतर त्याला नेमके काय झाले आहे,  हे कळण्यासाठी रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टच्या माध्यमातून डॅाक्टार संबधित रुग्णावर ट्रिटमेंन्ट करतात. या प्रकरणात दोन वेगवेगळे रिपोर्ट आल्याने मारुती चांगलाच बुचक्यात पडला असून, कोणता इलाज करायाच असा प्रश्न त्याला सतावित आहे.

You might also like

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

Tags: baramatihelthindapurnewstratament
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
Politics

बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम

December 17, 2024
बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू
इंदापूर

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

December 9, 2024
अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ
ताज्या बातम्या

अबब…….! बारामतीतील गणेश मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगीचा दर ४०० रुपये किलो; ग्राहकांनी शेवगा खरेदीकडे फिरवली पाठ

December 3, 2024
अजित पवारांच्या प्रचारार्थ पत्नी सुनेत्रा पवार मैदानात; बारामती तालुक्यातील नागरिकांना ‘दादांना’ मतदान करण्याचे आवाहन; नागरिकांचा उदंड प्रतिसादः सुनेत्रा पवार
Politics

अजित पवारांच्या प्रचारार्थ पत्नी सुनेत्रा पवार मैदानात; बारामती तालुक्यातील नागरिकांना ‘दादांना’ मतदान करण्याचे आवाहन; नागरिकांचा उदंड प्रतिसादः सुनेत्रा पवार

November 7, 2024
निषेधः सदाभाऊ खोत यांचे विधान ‘असंस्कृत’पणाचे, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान; असं कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाहीः बारामतीकर संतापले!
Politics

निषेधः सदाभाऊ खोत यांचे विधान ‘असंस्कृत’पणाचे, पवार साहेब आमचे श्रद्धास्थान; असं कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाहीः बारामतीकर संतापले!

November 7, 2024
उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
ताज्या बातम्या

उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

November 4, 2024

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’

June 2, 2025
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

June 1, 2025

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.