वेल्हे

राजगडः तालुक्यातील २८ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन; आ. संग्राम थोपटेंच्या पाठपुराव्यामुळे शक्य, खा. सुप्रिया सुळेंची विशेष उपस्थिती

राजगड: भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopate) यांच्या पाठपुराव्यामुळे राजगड (वेल्हे) तालुक्यातील तब्बल २८ कोटी ३४ लाख २४ हजार रुपये विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया...

Read moreDetails

व्याख्यानमालाः शालेय विद्यार्थी व पालकांसाठी; कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांचा अनोखा उपक्रम

भोरः सध्याच्या काळात पाल्य व पालक यांच्यात संभाषणाचा अभाव दिसून येत असल्याचे अनेक ठिकाणी पाहिला मिळत आहे. यातून काय बरोबर आणि काय चूक याची समज मुलांना सांगणे अत्यंत गरजेचे असते....

Read moreDetails

साम्राज्य खड्ड्यांचेः भाजप कार्यकर्त्यांनी खड्डे बुजविण्याचे काम पाडले बंद; निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा आरोप

वेल्हेः येथील भाजप कार्यकर्त्यांनी वेल्हे-नसरापूर (velhe-nasarapur road) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवले...

Read moreDetails

दर्शनः भोर विधानसभेतील ३ हजार नागरिक काशीविश्वेश्वरा चरणी होणार लीण; किरण दगडे पाटील यांचा अनोखा उपक्रम

भोर:  भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांसाठी काशीविश्वेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास...

Read moreDetails

सावळा गोंधळः वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायत कमिटीवर फौजदारी गु्न्हे दाखल करण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?

राजगड: वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील निलंबन केलेल्या ग्रामसेवकावरील निलंबन कार्यवाही रद्द न करता ग्रामपंचायत कमिटी बरखास्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ग्रामस्थ शंकर चाळेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य...

Read moreDetails

भोर विधानसभा: सत्ताधारी विरोधक एकमेकांवर ताशेरे ओढण्यात व्यस्त; नागरिकांच्या समस्या सुटणार तरी कधी?

भोरः भाग ४ भोर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना भडसवणाऱ्या समस्येपैकी रस्त्याची समस्या देखील मोठी मानली जाते. या ठिकणी रस्ते आहेत, मात्र ठिकठिकाणी खड्डे पडलेले....त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. मूळात या...

Read moreDetails

अध्यात्मिक यात्राः अडीच हजार माहिला आंबाबाई आणी बाळूमामाच्या चरणी लीन; किरण दगडे पाटील यांचा उपक्रम

भोरः भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील सुमारे अडीच हजार महिला कोल्हापूरची आंबाबाई आणी संत बाळूमामाच्या चरणी लीन झाल्या आहेत. या आध्यात्मिक यात्रेच्या माध्यमातून दर्शन मिळाल्यामुळे महिलांनी याविषयी समाधान व्यक्त केले....

Read moreDetails

राजगडः तुम्ही मला खूप आवडता…..असे म्हणत घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशियत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वेल्हाः राजगड तालुक्यातील एका गावात मंगळवारी दि. २७ अॅागरस्ट रोजी एका गावात महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करुन अटक...

Read moreDetails

भोर विधानसभेत प्रश्नांचा विळखा कायम; निवडणुका आल्या की, आश्वासनांचे दाखविले जाते ‘गाजर’

भोरः भाग ३ पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शहर म्हणजे भोर. ब्रिटीश काळापासून या शहराला खूप महत्व आहे. थोडक्यात पुरात्तन वास्तूंचा ठेवा आजही या ठिकाणी आपल्याला पाहिला मिळतो. तसेच राजगड...

Read moreDetails

राजगडः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००० छत्र्यांचे मोफत वाटप

राजगडः राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेल्हे तालुक्यातील सर्व विद्यालयात वेल्हे (राजगड) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या छत्र्यांसाठी...

Read moreDetails
Page 12 of 13 1 11 12 13