Monday, October 26, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

व्याख्यानमालाः शालेय विद्यार्थी व पालकांसाठी; कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांचा अनोखा उपक्रम

जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेण्याचे आवाहन

by SBPRNL
September 3, 2024
व्याख्यानमालाः शालेय विद्यार्थी व पालकांसाठी; कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांचा अनोखा उपक्रम

भोरः सध्याच्या काळात पाल्य व पालक यांच्यात संभाषणाचा अभाव दिसून येत असल्याचे अनेक ठिकाणी पाहिला मिळत आहे. यातून काय बरोबर आणि काय चूक याची समज मुलांना सांगणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी पाल्य-पालक यांचा संवाद होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा ज्या काही घटना आता घडत आहे, त्या आपण पाहतच आहोत. यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी खास व्याख्यानमालाचे आयोजन भोर राजगड(वेल्हे) सामाजिक शैक्षणिक व क्रीडा प्रतिष्ठान तसेच कुलदीप तात्या कोंडे युवा मंच भोर-राजगड- मुळशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही व्याख्यानमाला बुधवार दि.४ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालय वेल्हे नसरापूर रोड, कोंढावळे फाटा, ता. राजगड, जि. पुणे या ठिकाण आयोजन करण्यात आले आहे.  ही व्याख्यानमाला सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे घेणार आहेत. जास्त जास्त विद्यार्थ्यी आणि पालकांनी या व्याख्यानमालेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: BhorkuldipkondeMulshirajgadnewsVelha
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
कौतुकास्पद : कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते – विजय कोलते

कौतुकास्पद : कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते - विजय कोलते

ताज्या बातम्या

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

October 25, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 24, 2026
भोर उपविभागातील अवैध धंद्यांची ‘कलेक्शन ते कलेक्टर’ साखळी?

October 19, 2026
वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group