जन्मानंतरच मृत्यू की अन्य काही? नवजात बालिकेच्या मृतदेहाने खळबळ
वेल्हे, ता. १६ : राजगड तालुक्यातील कानंद गावाच्या हद्दीतील डिंगळी डोंगर परिसरात एका दिवसाच्या नवजात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आमगोळीच्या झाडाजवळ हा मृतदेह बेवारस अवस्थेत...
Read moreDetails








