Rajgad Publication Pvt.Ltd

  BREAKING NEWS

भोर

कांबरे खे बा येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते जल जीवन मिशन पाणी योजनेचे भूमिपूजन

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. येथे भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते जल जीवन मिशन योजनेंतर्गत १ कोटी ९२ लक्ष रु. निधीतून मंजूर केलेल्या पाणी...

Read moreDetails

भोर तालुक्यातील येवली मधील काजल कापरे ” नेशन बिल्डर अवॉर्ड ” पुरस्काराने सन्मानित

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर तालुक्यातील रोटरी क्लब ऑफ भोर - राजगडच्या वतीने शिक्षण क्षेत्रात दिला जाणारा २०२४ चा"नेशन बिल्डर अवॉर्ड (पुरस्कार)" येवलीच्या काजल चंद्रकांत कापरे यांना शनिवार (दि.२०)प्रदान करण्यात...

Read moreDetails

खडतर परिस्थितीतुन मार्ग काढत पसुरेतील शुभम धानवले ची महसूल सहाय्यक पदी झेप

गावाने शुभमच्या यशाचे कौतुक करत केला विशेष सन्मान भोर तालुक्याच्या वेळवंड खो-यातील पसुरे येथील शुभम शिवाजी धानवले या युवकाने वडील नसताना घरच्या खडतर हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत २०२२ मध्ये घेण्यात...

Read moreDetails

Haldi kunku: उन्नती महिला प्रतिष्ठानतर्फे गंगाभागीरथी महिलांसाठी हळदीकुंकू

विधवा असल्याने समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकवाचा, सुवासिनीचा मान देऊन सन्मान

Read moreDetails

Big Breking: रस्त्याच्या कामांने घेतला निष्पाप महिलेचा बळी,अर्धा तास होऊन देखील मृतदेह जागेवरच

कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ-भोर रस्त्यावर भरधाव डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने लताबाई गोपाळ येलमकर (वय ६५ वर्षे, सध्या रा. कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कापूरहोळ...

Read moreDetails

शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची पीएमआरडीएच्या संचालक पदी निवड

दत्तात्रय कोंडे| राजगड न्युज लाईव्ह खेड शिवापूर :- शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची पीएमआरडीएच्या संचालक पदी निवड करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे पहिले पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांची पीएमआरडीएच्या संचालक...

Read moreDetails

नवलच! गुन्ह्यातील गाडी पोलीस स्टेशन मधूनच चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्यास रोखण्यास गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न!

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर असलेल्या राजगड पोलीस स्टेशन मधून गुन्ह्यात असलेली गाडी चोरून नेताना पोलीस कर्मचाऱ्याने अडवले असता त्यालाच अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून...

Read moreDetails

सराईत “हातभट्टीवाल्यास” एक वर्षासाठी स्थानबद्ध ; राजगड पोलिसांची कारवाई

नसरापूर : राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंदी खे.बा येथील निहाल रविंद्र कुंभार, वय २५ वर्षे, रा- करंदी खेडेबारे, ता. भोर, जि.पुणे, यास हातभट्टीवाला व्यक्ती या आरोपात एक वर्षासाठी स्थानबद्ध...

Read moreDetails

भोर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतक-यांची दैना, खराब हवामानामुळे आजारी रुग्णांत वाढ तर रस्त्याच्या कामाने वाहन चालकांची धरपड

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसताना दिसत आहे अशातच भोर तालुक्यात मंगळवार (दि९) रात्री पहाटेपासून ढगाळ हवामानासह रिमझिम...

Read moreDetails

“प्रहार” जनशक्ती पक्षाच्या अध्यक्षाला खंडणी प्रकरणी अटक

भोर : प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका अध्यक्ष संतोष मोहीते यांच्यासह एका जणावर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष मोहिते यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या...

Read moreDetails
Page 69 of 83 1 68 69 70 83

Add New Playlist

error: Content is protected !!