उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू
भोर : गोगलवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील तीन प्रमुख वहीवाटीचे रस्ते काही शेतकऱ्यांकडून बंद करण्यात आल्याच्या विरोधात 6 मे पासून उपोषण सुरु केले आहे. सदर रस्ते पूर्वीपासून सार्वजनिक वापरात असून त्याबाबत...
Read moreDetails









