Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor New- आंबवडेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ;२० वर्षांनी भरला दहावीचा वर्ग

by Aakanksha Yadav
May 16, 2025

वर्गात ७० विद्यार्थ्यांची हजेरी, जुन्या आठवणींना उजाळा

भोर तालुक्यातील आंबवडे (ता.भोर) येथील श्री नागेश्वर विद्यालयातील सन २००५-०६ सालच्या दहावीच्या तुकडी अ आणि ब मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवार (दि.११) रोजी  संपन्न झाला. या मेळाव्यात ७० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

स्नेह मेळाव्याची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. हजेरी घेतल्यानंतर झालेल्या ओळख परेड मध्ये प्रत्येकाने आपले कुटुंब व सध्या कार्यरत असलेल्या कामधंदा याविषयी माहिती सांगितली. उपस्थित शिक्षकांचा शाल,श्रीफळ व सरस्वती देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोमल बागल, अश्विनी कोंढाळकर, दिपाली तांबे, निलेश साबळे, नागेश तामकर आदी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दहावीतील मित्र मैत्रिणी व शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्वजण जुन्या आठवणींनी भाऊक झाले होते.

स्नेहमेळाव्याचे नियोजन विक्रम खोपडे, सचिन खोपडे, प्रतिक वाळंजकर, वैशाली देवघरे, निलेश देवघरे, जितेंद्र भडाळे यांनी केले. मुख्याध्यापक सुनिल थोपटे यांचेसह आर आर पाटील, डि के पाटील, जी एम जाधव, संतोष घोरपडे, पी एस कुंभार सुनिल जेधे आदी शिक्षक तसेच रवींद्र खोपडे, केतन खोपडे, रोहन खोपडे, अवि खोपडे, विजय तांबे, विठ्ठल साळंके, रमेश कोंढाळकर, प्रसाद महामुलकर,सचिन खोपेडे, सागर भडाळे, दिपक चिकणे, भाग्यश्री खोपडे,  अश्विनी खोपडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन भाग्येश्री खोपडे तर आभार मनोज खोपडे यांनी मानले. लवकरच पुन्हा भेटण्याच्या संकल्पना मांडून स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor News - राज्यस्तरीय संताजी धनाजी सामाजिक पुरस्काराने बापू कुडले सन्मानित

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group