Tuesday, July 21, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor News – अवकाळीच्या पावसाने जनजीवन विस्कळित ; विविध समारंभ ,कार्यक्रमांत अवकाळीच्या पावसाने नागरिकांची तारांबळ

by कुंदन झांजले
May 24, 2025

लग्न , वरात, साखरपुडा,पूजा,जागरण गोंधळ, वास्तुशांती  कार्यक्रमांचे अवकाळीच्या पावसाने मोठे नुकसान, शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान भुईमूग पिक पुन्हा ऊगवुन भुईसपाट

मागील चार दिवसांपासुन‌ सर्वत्र अवकाळीच्या पावसाने मोठे थैमान घातले असून भोर तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे . सध्या चार दिवसापासून सर्वत्र ढगाळ वातावरण होत असून पावसाची रिमझिम,रीपरीप सुरू आहे. दोन दिवस झाले तालुक्यात लगीनसराई , लग्नाची मोठी तिथी आहे . सायंकाळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे वऱ्हाडी मंडळींचे मोठे हाल होताना दिसत आहेत तर कित्येक वऱ्हाडी मंडळीं वर वधूं सह  मंडपात अडकून उशिरापर्यंत राहत आहेत . रस्त्यांवरील पाण्याची तळी, खड्डे प्रशासनाची नियोजन शून्य कामे पहायला मिळत आहेत. रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहे. त्यामुळे प्रवासी नागरिक, वाहतूकदार, वाहनचालक प्रशासनावर वैतागून गेले आहेत.  जनावरांचा चारा भिजुन गेला आहे.तर शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील शेवटचे महत्त्वाचे भुईमूग पीक काढणी वाचून वाया चालले आहे काय ठिकाणी तर भुईमूग पुन्हा ऊगवुन शेंगांना कोंब फुटले आहेत. आंब्याच्या झाडांला पावसाने झोडपल्याने आंबे गळुन मोठे नुकसान झाले आहे . लग्न , वरात,हळद, मेहंदी, पूजा, साखरपुडा, वास्तुशांती,जागरण गोंधळ,परडी अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांना अवकाळीच्या पावसाचा तडाखा बसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने  नागरिक वैतागून गेले आहेत. ग्रामीण भागातून तर बहुतांश गावातुन घरकुलाची ,घर दुरुस्तीची कामे चालू आहेत त्या घरातुन पाणी साचले आहे. कित्येकांची बांधकाम रेती वाहुन गेली आहे तर सिमेंट भिजले आहे. एसटी बसेस बंद पडत आहेत.त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे.यावर्षी में महिन्यात पहिल्यांदा असा मुसळधार अवकाळी पाऊस बरसत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhor
कुंदन झांजले

कुंदन झांजले

पत्रकारिता क्षेत्रात गत ७ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह दै पुण्यनगरी मध्ये प्रतिनिधी म्हणून गत सहा वर्षांपासून काम करीत असून गेल्या तीन वर्षांपासून "राजगड न्यूज" मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

Bhor News - रायरेश्वर गडावर उद्या रविवारी होणार स्वच्छता मोहीम ; खासदार निलेश लंके यांचा गड, किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीमेतील तिसरा गड

ताज्या बातम्या

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

भोर एमआयडीसीसाठी संपादित २९३.३३ हेक्टर जमीन संपादनातून वगळली; शेतकरी व जमीनधारकांना मोठा दिलासा, तरुणांमध्ये नाराजी

July 10, 2026
संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

संकट कितीही मोठे असले तरी जनतेला एकटे सोडणार नाही; वेल्हे-वांगणी भागातील दरडग्रस्त परिसराची तानाजी बाप्पू मांगडे यांच्याकडून तात्काळ पाहणी

July 8, 2026
शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

शिरवळमध्ये ड्रग्जविरोधात ग्रामस्थ एकवटले; ७ जुलैला मूक मोर्चा, शिरवळ बंद 

July 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group