Monday, August 17, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor Breaking – भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

by Aakanksha Yadav
April 23, 2025

प्रांताधिकारी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळातील सन २०२५ ते २०३० पर्यंतचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर

भोर – तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतीचे सन २०२५ ते २०३० या कार्यकाल मधील सरपंच पदाचे आरक्षण जाहिर झाले असून यामध्ये सर्व साधारण महिला ५० ,सर्व साधारण पुरुष ५० ,तर इतर नागरिकांचा मार्गास प्रवर्ग ४१ ,अनुसुचित जाती – १० , जमाती – ५ असे आरक्षण जाहिर करण्यात आले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

भोर येथील अभिजित मंगल कार्यालयात बुधवार ( दि. २३) रोजी प्रांतधिकारी डाँ. विकास खरात यांच्या उपस्थितीमध्ये तहसिलदार राजेंद्र नजन यांनी १५६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत जाहिर केले. यावेळी नायब तहसिलदार  डॉ.अरुण कदम , नायब तहसिलदार अजिनाथ गाजरे , नायब तहसिलदार , सहाय्यक गटविकास उदय जाधव , आदेश दुनाके ,  मंदार नेरेकर , गणेश सोनवले , योगेश सरोदे , श्रध्दा कांबळे , बापू जाधव , मधुमती पाटील , प्रमोद खोपडे , प्रविण माने ,रोहण डावरे यांनी आरक्षण सोडतीचे कामकाज पाहिले.

भोर तालुक्यातील ग्रामपंचायतनिहाय पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे –
अनुसुचित जाती महिला ( एकूण १० जागेसाठी) – पसुरे , आपटी , नाटंबी , सारोळे , म्हसर बुद्रुक                        अनुसुचित जाती – आंबेघर , नसरापुर , आंबवडे , कापुरव्होळ , करंदी बुद्रुक 
अनुसुचित जमाती महिला ( ५ जागा ) – तांभाड , करंदी खेबा , येवली                                                                         अनुसुचित जमाती – वागजवाडी , माळेगाव
नागरिकांचा मार्गास प्रवर्ग महिला- (४१ जागा) –  सांगवी हिमा , शिंद , भूतोंडे , किकवी , नर्हे , राजापुर , माजगाव , शिरवली हिमा , कोंढरी , मोहरी खुर्द , किवत , गोरड म्हसवली , धागवंडी , न्हावी ३२२ , म्हसर खुर्द , न्हावी १५ , वरवे बुद्रुक , कासुडीॕ गुमा , हातनोशी , सांगवी बुद्रुक, नेरे  

                                            नागरिकांचा मार्गास प्रवर्ग पुरूष (४१ जागा) –  संगमनेर , हर्णस , ब्राम्हणघर वेखो , बसरापुर , राजघर , वारवंड , पर्हर खुर्द , बाजारवाडी , कोर्ले , कुंबळे , बारे खुर्द , कुरुंजी , पिसावरे , पर्हर बुद्रुक , भावेखल , गुढे निवंगण , पैंजळवाडी , महुडे खुर्द , कांबरे बुद्रुक , हातवे खुर्द
सर्वसाधारण १०० जागा – महिला – वेळू , भोलावडे , भोंगवली , वरवे खुर्द , शिंदेवाडी , कारी , चिखलगाव , मोहरी बुद्रुक , महुडे बुद्रुक , रांजे , वेनवडी , कांबरे खे.बा , रायरी , ससेवाडी , उंबरे , गवडी , मळे , म्हाळवडी- कर्नवडी , इंगवली , चिखलावडे ,आंळदे , करंजे , हिर्डोशी , पोम्बर्डी , दापकेघर , सावरदरे , आंळदेवाडी , वाठार हिंगे , टापरे वाडी , धावडी , सांगवी खुर्द , गुणंद , वीरवाडी , भाबवडी , पांगारी , शिरवली तर्फे भोर , वाढाणे , खडकी , वरवडी बुद्रुक , नायगाव , जोगवडी , कोळवडी , शिरगाव , करंजगाव , आशिंपी , उञौली , वडगाव डाळ , खोपी 

                                सर्वसाधारण १०० जागा पुरुष –  केळवडे , कामथडी , शिवरे , खानापुर , हातवे बुद्रुक , केंजळ , कुसगाव , वडतुंबी , कर्नावड , आंबाडे , निगडे , कुरंगवडी , टिटेघर , दिवळे , नांदगाव , नाझरे , कांजळे , जांभळी , मोरवाडी , अंगसुळे , जयतपाड , वाठार हिमा, हरिचंद्री , बालवडी , निगुडघर , बारे बुद्रुक , नांद , पळसोशी , साळवडे , गृहिणी , भाबवडे , शिळीम , डेहण/ कोंडगाव , पान्हवळ , करंदी खुर्द , वरवडी खुर्द , म्हाकोशी , वरोडी डायमुंख , सोनवडी , साळव , सांगवी तर्फे भोर , कासुडीॕ खेबा , पाले अशा  भोर तालुक्यातील गावांमध्ये ग्रामपंचायतनिहाय सरपंच आरक्षण पडले आहे.

Tags: Bhor
Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

अरे बापरे !! बारे बुद्रुकला पाण्याच्या टाकीत आढळला मेलेला साप ; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group