ताज्या बातम्या

सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

जेजुरीः पुरंदर विधानसभेची निवडणूक मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे अपक्ष लढणार असून, त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज तहसिल कार्यालय, सासवड येथे दाखल केला. दिवे येथील कोतोबा...

Read moreDetails

भोर विधानसभा ‘हाय व्होल्टेज’ मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? ‘हे’ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असताना अद्यापही भोर विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याने राजकीय चर्चांना उधान प्राप्त झाले आहे. आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम...

Read moreDetails

गावभेटः संग्राम थोपटे यांनी साधला मुळशी तालुक्यातील नागरिकांशी संवाद; मुळशीतील स्वाभिमानी जनता केलेल्या विकास कामांमुळे सदैव सोबतः संग्राम थोपटे

मुळशीः भोर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार संग्राम थोपटे हे या मतदार संघात येणाऱ्या विविध गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. यातच मुळशी तालुक्यातील गावांना संग्राम थोपटे...

Read moreDetails

विधानसभा निवडणुक : भोर विधानसभेत महाविकास आघाडीत बंडखोरीची शक्यता

भोर: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी भोर विधानसभेतील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीत बंडखोरीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि. २९)...

Read moreDetails

भोरला स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी, प्रशासन अलर्ट मोडवर

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त भोर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रांताधिकारी तथा निवडणूक...

Read moreDetails

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न; खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्याकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील...

Read moreDetails

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक

भोर : राजगड पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस असल्याचे खोटे सांगून लुटमार करणाऱ्या दोन संशयित आरोपींना...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः पुरंदरमधून शिवतारेंना संधी, भोरच्या उमेदवार संदर्भातील ‘पेच कायम’? उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शिगेला…!

भोरः शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत शेजारीच...

Read moreDetails

Breaking News: पुरंदरमधून विजय शिवतारे यांनी उमेदवारी; शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

जेजुरीः शिवसेना (शिंदे) यांच्या वतीने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्या दि. २८ अॅाक्टोबर रोजी विजय शिवतारे हे...

Read moreDetails

साताऱ्यात शिवसैनिकाचा पक्षाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’: पुरुषोत्तम जाधवांचा जिल्हा प्रमुख व सदस्यत्वाचा राजीनामा; कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष

साताराः युती आणि आघाडीकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. वाई विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून विद्यमान आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा उमेवारी...

Read moreDetails
Page 53 of 121 1 52 53 54 121