Monday, June 8, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सगळे ‘दंग’ पण तिकडं तमिळात थलपती विजयनं मार्केट जाम केलयं 

पक्षाच्या पहिल्याच सभेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद; 'TVK' प्रस्थापितांच टेन्शन वाढविणार? पहिल्याच जाहीर सभेला रिकॅार्डब्रेक ३ लाख पब्लिक

by Team Rajgad Publication
October 28, 2024
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सगळे ‘दंग’ पण तिकडं तमिळात थलपती विजयनं मार्केट जाम केलयं 

आपला देश विविधतेने नटलेला आहे, तसा देशात असणाऱ्या विविध राज्यातील राजकारणाने देखील विविधतेने नटलेले आहे. असं म्हटलं तर चुकीचं वाटू नये. आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जमतेम काही दिवसांवर आल्या असून, सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. युती आणि आघाडीतील जागावाटपाचा पेच जवळपास सुटलेला आहे. दिवाळीनंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग प्राप्त होणार आहे, असे असताना तीकडे तमिळनाडूत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. याचे कारण आहे ते म्हणजे थलपती विजय. थलपती विजयने राजकारणात एन्ट्री केली असून, रविवार दि. २७ अॅाक्टोबर रोजी खुल्या मैदानावर सभा घेत इथला राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

अबब…३ लाखांच्यावर पब्लिक

साऊथचे सिनेमे जसे लोकप्रिय आहेत. तसं इथलं राजकारण वेगळ्या धाटणीचं आहे. सिनेमातील अनेक कलाकार इथल्या राजकारण एन्ट्री करताना आपण या अगोदर पाहिलेले आहेत. मात्र, विजयने त्याच्या नव्या तमिलगा विट्री कजगम या पक्षाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करुन सगळ्यांचा अचंबित केलं होतं. आता तर त्याने पक्षाची पहिली जाहीर सभा घेत प्रस्थापित राजकारण्यांना जोराचा झटका दिला आहे. कोणत्याही नेत्याची सभा असल्यास फार फार तर काही हजारांवर लोक येतात. लयच झालं तर एखाद लाक पब्लिक येतं. पण विजयच्या सभेला तब्बल ३ लाखांच्या वर लोकं आली होती. भव्य दिव्य स्वरुपाची सभा काय असते आणि कशी असते याचं दर्शन विजयने घेतलेल्या सभेच्या माध्यमातून लक्षात येतं.  २०२६ च्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विजयने पक्षाची ही पहिली जाहीर सभा घेतली असल्याचं बोललं जात आहे.

प्रस्थापितांना TVK ची डोकेदुखी?

जनेतेच्या सेवेसाठी राजकारणात पाऊल टाकलं असल्याचे विजयने सांगितलं. तसेच पक्षाचा अजेंडा आणि दृष्टीकोणाबद्दल माहिती दिली. येथल्या सरकारवर हल्लाबोल चढवत करणानिधी यांच्यावर निशाणा साधला. राजकारण सिनेमा नाही तर युद्धाचे मैदाना असल्याचं त्यानं सांगितलं. TVK पक्ष हा द्रविड राष्ट्रवादाला महत्व देत असल्याचं स्पष्टीकरण विजयने जाहीर सभेच्या माध्यमातून दिलं. पक्षाची ध्येय धोरण सांगताना पक्षात महिलांना महत्व असल्याचं सांगितल्याने सभेला आलेल्या सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे आगामी काळात विजयचा TVK पक्ष प्रस्थापितांना जड जाणार असल्याचं भाकित इथले जाणकार व्यक्त करीत आहेत.

Tags: rajgadnewstamilnadutamilnadusarkarthalapativijayTVK
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोर विधानसभेचे रणांगण: संग्राम थोपटे विरुद्ध शंकर मांडेकर अटीतटीची लढत

भोर विधानसभेचे रणांगण: संग्राम थोपटे विरुद्ध शंकर मांडेकर अटीतटीची लढत

ताज्या बातम्या

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group