Tuesday, June 9, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न; खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्याकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

संग्राम दादा थोपटे यांचा विजय निश्चित: सचिन अहिर

by Team Rajgad Publication
October 28, 2024
पुण्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न; खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्याकडून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

भोर: भोर विधानसभा मतदारसंघाकरिता आमदार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पुढील नियोजन संदर्भात पुणे येथे महाविकास आघाडीच्या भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, राजगड, मुळशी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी प्रचाराच्या पुढील नियोजनाबद्दल व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर यांनी मार्गदर्शन करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून यासाठी मातोश्रीवरून आलेल्या आदेशाचे पालन करत सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

संग्रामदादा थोपटे यांचा विजय निश्चित असून या निमित्ताने महाविकास आघाडी भक्कम असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच जास्तीत जास्त मतांनी आमदार संग्रामदादा थोपटे विजयी होतील. त्यांच्या माध्यमातून एक मोठी संधी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीला खा. सुप्रिया सुळे, शिवसेना उपनेते सचिन अहिर, उमेदवार आमदार संग्राम थोपटे, सोपान मोहोळ, संग्राम मोहोळ, बाळासाहेब थोपटे, मानसिंग धुमाळ, महेश टापरे, सविताताई दगडे, महादेव कोढरे, संतोष रेणुसे, रवींद्र बांदल, माऊली शिंदे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, नानासो राऊत, शैलेश सोनवणे, विठ्ठल आवाळे, दिनकर धरपाळे, अमोल नलावडे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: BhormlasangramthopateRajgadnewd
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post

भोरला स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे वाहनांची तपासणी, प्रशासन अलर्ट मोडवर

ताज्या बातम्या

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरण : दोन डॉक्टरांवर नवा गुन्हा, मात्र डॉ. मंदार माळी अद्याप फरारच

June 7, 2026
भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group