Saturday, June 6, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

विधानसभेचे रणांगणः पुरंदरमधून शिवतारेंना संधी, भोरच्या उमेदवार संदर्भातील ‘पेच कायम’? उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शिगेला…!

by Team Rajgad Publication
October 27, 2024
विधानसभेचे रणांगणः पुरंदरमधून शिवतारेंना संधी, भोरच्या उमेदवार संदर्भातील ‘पेच कायम’? उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स शिगेला…!

भोरः शिवसेना (शिंदे) पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे असून, पुरंदरमधून विजय शिवतारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीत शेजारीच लागून असलेल्या भोर विधानसभेच्या उमेदवाराचे नाव नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. युतीमधील शिवसेनेकडून कुलदीप कोंडे इच्छुक आहेत. मात्र अजूनही या जागेबाबातचा तिढा सुटलेला नाही.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

यामुळे या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे आता युतीकडून या मतदार संघासाठी कोणाची वर्णी लागते हा सस्पेन्स शिगेला पोहचलेला आहे. ३० अॅाक्टोर ही निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, त्या अगोदर या मतदार संघासाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करणे बंधणकारक असणार आहे. यामुळे युतीमधील ही जागा शिवसेनेकडे राहिते की इतर पक्षाला मिळते हे पाहणे देखील औचिक्याचे असणार आहे. यामुळे उमेदवारचे नाव सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.

Tags: Bhorrajgadnewsshivsena
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

August 14, 2025
Next Post
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: पोलिस असल्याची बतावणी करून लुटणारे अटक

ताज्या बातम्या

भोर तालुक्यातील गुटखा माफियांवर कारवाई केव्हा? की संगनमत?

June 6, 2026
भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group