Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

भोर विधानसभा ‘हाय व्होल्टेज’ मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? ‘हे’ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

by SBPRNL
October 28, 2024
भोर विधानसभा ‘हाय व्होल्टेज’ मोडवर; युतीमध्ये अंतर्गत नाराजी? ‘हे’ पदाधिकारी बंडखोरीच्या तयारीत? अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधाण

भोरः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असताना अद्यापही भोर विधानसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याने राजकीय चर्चांना उधान प्राप्त झाले आहे. आघाडीच्या वतीने विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांची उमेदवारी काँग्रेसकडून निश्चित करण्यात आली. मात्र, युतीचा उमेदवार कोण?  या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांना उमेवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे आता युतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जागेसंदर्भात घमासान सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

तसेच युतीमध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा देखील करण्यात येत आहे. अशातच भोर विधानसभेसाठी युतीमध्ये बंडखोरी होण्याची शक्तता वर्तवण्यात आली आहे. युतीकडून कोणचेही नाव जाहीर न झाल्याने युतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. यामध्ये भोर विधानसभेचे भाजपचे निवडणूक समन्वयक प्रमुख किरण दगडे यांनी अपक्ष, भाजपचे भोर तालुका अध्यक्ष जीवण कोंडे यांनी भाजपकडून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता युतीचा उमेदवार नक्की कोण, असा प्रश्न निर्माण झाला असून, युतीमध्ये बंडखोरीची शक्यता येथील राजकीय जाणकरांनी वर्तवलेली आहे.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

Tags: Bhormahayutibhorrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा
भोर

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?
भोर

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

September 19, 2025
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद
ताज्या बातम्या

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

August 14, 2025
Next Post
सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार ‘शक्ती प्रदर्शन’; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला ‘अपक्ष’ उमेदवारी अर्ज 

सासवडः मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंकडून जोरदार 'शक्ती प्रदर्शन'; रॅलीचे आयोजन करुन दाखल केला 'अपक्ष' उमेदवारी अर्ज 

ताज्या बातम्या

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

राजगड पोलीस ठाण्याला नवे पोलिस निरीक्षक; संतोष जाधव यांची नियुक्ती, राजेश गवळी यांची पुणे ग्रामीणमध्ये बदली

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group