राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

सासवडः बुलेट-कारची समोरासमोर जोराची धडक; अपघातामध्ये बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी

सासवडः पुणे-पंढरपूर रस्त्यावर बोरावके मळा येथे मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बुलेट आणि इरटिका कारची समोरासमोर धडक झाली. बुलेट दुचाकीवर असणारे दोघेजण या अपघातामध्ये गंभीरित्या जखमी झाले आहेत. संबधित...

Read moreDetails

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

लोणी काळभोर: येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीला तुला रिक्षाने शाळेत सोडते, असे म्हणत बळजबरीने रिक्षात बसवून रिक्षा चालकाने पीडितेला घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार...

Read moreDetails

भोरः एसटी स्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य; स्थानकात अनेक सुविधांचा अभाव, नागरिक व विद्यार्थ्यांचे होताहेत हाल

भोरः येथील भोर एसटी स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे बसस्थानकाच्या आवारामध्ये चिखल व सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अशातच प्रवासी नागरिकांना...

Read moreDetails

बाप समजून घेताना….. विद्यार्थ्यींनीना अश्रू अनावर; वसंत हंकारेंची व्याख्यानमाला, मुले-मुली-पालकांचा उस्फुर्त सहभाग

भोरः सध्याचा काळ खरंतर मोठा फास्ट आणि फॅार्वर्ड झालेला आहे. मुले व्यसनाच्या आहारी जात असून, त्यांच्या हातून अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे येणारा काळ अतिभयानक स्वरुपाच असण्याची शक्यता जाणकरांकडून वर्तवली...

Read moreDetails

बापरे! महाकाय मगरीने उडवली सगळ्यांचीच झोप; मगरीच्या दहशतीमुळे सुरक्षा रक्षकांची घाबरगुंडी

राजगडः वेल्हे(राजगड) व मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत महाकाय मगर ठाण मांडून बसली होती. मगरीला सुरक्षा रक्षकांनी हूसकावून लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले,...

Read moreDetails

दिव्यांगनिधी वाटप प्रकरण: तक्रारदारच चौकशीच्या फेऱ्यात; ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांची दांडी

नसरापूरः (विशाल शिंदे) :  दि. ६ रोजी नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगनिधी वाटपातील लाभार्थ्यांना डावलल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांची बैठक बोलावली होती. सदर बैठक ही कार्यालयाला काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या,...

Read moreDetails

खड्डेच खड्डे चोहीकडे……मग रस्ता गेला कुणीकडे…?

खंडाळा: सध्या राज्यात ठिकठिकाणी पाऊसाची कोसळधार सुरू आहे. यामुळे कित्यके महिन्यांपासून कोरडीठाक पडलेल्या धरणांमध्ये पाणी साठू लागले आहे. काही धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग देखील...

Read moreDetails

भोर नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटेंची आढावा बैठक, भोर शहरातील नागरिकांच्या अडचणी, पाणी प्रश्न तातडीने सोडवा

भोर : नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटे यांनी खाते निहाय बैठक नगरपरिषदेच्या सभागृहात मंगळवार दि.६ रोजी घेतली. शहरातील विविध समस्यांची, नागरिकांच्या अडचणी याबद्दल व विकास कामांची माहिती घेतली. आढावा बैठकीत शहरातील नागरिकांना...

Read moreDetails

इंदापूरः विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात नाटक आणि सादरीकरणाचे विद्यार्थ्यांना मिळाले धडे

इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे इंदापूर: ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर आणि महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने दि १ ऑगस्ट ते ४ ऑगस्ट या दरम्यान चार दिवसीय नाटक आणि...

Read moreDetails

पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मंदिरातील चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून केली अटक

पारगावः गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव आणि खेड येथील मंदिरात चोरी करण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार आणि...

Read moreDetails
Page 117 of 120 1 116 117 118 120

Add New Playlist

error: Content is protected !!