Thursday, June 25, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

पुन्हा एकादा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

by SBPRNL
August 7, 2024
लोणी काळभोरः रिक्षाचालकाकडून आठवीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; रिक्षाचालकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

लोणी काळभोर: येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीला तुला रिक्षाने शाळेत सोडते, असे म्हणत बळजबरीने रिक्षात बसवून रिक्षा चालकाने पीडितेला घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी सहा ते दहा या दरम्यान हा प्रकार घडला आहे. नराधन रिक्षा चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय वसंत जाधव (वय २४ रा. पाषाणकरबाग लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे) असे आरोपीचे नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही येथील नामांकित शाळेमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दररोज शाळेत जाण्यासाठी बस अथवा रिक्षाने ती जात असे. नेहमीप्रमाणे पीडित मुलगी पुणे-सोलापूर रस्त्यावर शाळेत जाण्यासाठी थांबली होती. त्यावेळी तिची तोंडओळख असलेला रिक्षाचालक तिथे आला. आणि तुला रिक्षातून शाळेत सोडतो, असे म्हणू लागला. असे म्हटल्यानंतर मुलगी रिक्षात बसली. त्यावेळी रिक्षाचालकाने तुझी आई माझ्या घरी येणार आहे, असे खोटे बोलून मुलीला घरी नेले. घरी गेल्यानंतर आरोपी तिच्याशी जवळीक साधत पीडितेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करू लागला. या वेळी पीडितेने नराधमाच्या तावडीतून सूटण्यासाठी आरडाओरडू केली. त्यावेळी आरोपीने तिथून पळ काढला. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेततेचा प्रश्न ऐऱणीवर आला आहे.

You might also like

पिंपरीः दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची केली धारधार शस्त्राने हत्या; अवघ्या काही तासांतच आरोपी जेरबंद

राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

भोरमध्ये फिरताहेत विनानंबर प्लेटच्या रिक्षा: एका किलोमीटरसाठी मोजावे लागताहेत ५० रुपये, ‘ही’ तर प्रवाशांची लूट

Tags: crime newslonikalbhorrikshadriver
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ब्लॅकमेलिंग करणाऱ्या बॅायफ्रेन्डला संपवलं! नव्या प्रेयकराच्या साथीने कोयता कटरने केले सपासप वार, हत्येनंतर ओढले सिगारेटचे झुरके
क्राईम

पिंपरीः दोन अल्पवयीन मुलांनी बिल्डिंग कॅान्ट्रक्टरच्या मुलाची केली धारधार शस्त्राने हत्या; अवघ्या काही तासांतच आरोपी जेरबंद

October 16, 2024
राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
क्राईम

राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

September 21, 2024
ताज्या बातम्या

भोरमध्ये फिरताहेत विनानंबर प्लेटच्या रिक्षा: एका किलोमीटरसाठी मोजावे लागताहेत ५० रुपये, ‘ही’ तर प्रवाशांची लूट

August 31, 2024
खंडाळा

राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 22, 2024
Breking News : अल्पवयीन मुलीला प्रेमात फसवून लैंगिक अत्याचार, गरोदर
क्राईम

Breking News : अल्पवयीन मुलीला प्रेमात फसवून लैंगिक अत्याचार, गरोदर

August 10, 2024
Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार
ताज्या बातम्या

Breaking News: अंधाराचा फायदा घेत १३ वर्षांच्या मुलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार

August 7, 2024
Next Post
सासवडः बुलेट-कारची समोरासमोर जोराची धडक; अपघातामध्ये बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी

सासवडः बुलेट-कारची समोरासमोर जोराची धडक; अपघातामध्ये बुलेटवरील दोघेजण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group