Rajgad Publication Pvt.Ltd

प्रशासकीय

जेजुरीतील विद्यार्थ्यांकडून आठवडे बाजारात मतदान जगजागृती; हातात फलक धरून मतदान करण्याचे केले आवाहन

जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे  येथे आठवडे बाजारामध्ये तसेच जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये स्वीफ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक-२ व जिजामाता हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे या विद्यालयाच्या...

Read moreDetails

भव्य रॅलीचे आयोजन करून संग्राम थोपटेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज; नागरिकांचा उस्फुर्त सहभाग, जेसीबीमधून पुष्पवृष्टी

भोर: येथील अनंतराव थोपटे महाविदयालयाच्या मैदानावर आमदार संग्राम थोपटे यांचा अर्ज दाखल करण्याआधी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुळशीतील जनता आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे खंबीरपणे उभी राहून मुळशीतून...

Read moreDetails

खंडाळा: भूमी अभिलेख उपधीक्षक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात; लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

खंडाळा: तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई करण्यात आली असून भूमी अभिलेख उपअधीक्षक व त्यांच्या सोबत असलेल्या खासगी सहाय्यकास लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील भूमी...

Read moreDetails

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या...

Read moreDetails

भोरः निवडणुकीचे बिगूल वाजताच प्रशासकीय यंत्रणाची कामाला सुरूवात; मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी बोलावली तातडीची बैठक

भोरः राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे भोर विधानसभेचे उपविभागीय तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॅा. विकास खरात यांनी तातडीने मतदार सघांत येणाऱ्या भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील मुख्य...

Read moreDetails

भोरः रांजे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन; रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद

भोरः माजी आमदार भीमराव तापकीर व मा. जीवन कोंडे भोर तालुका अध्यक्ष भाजपा व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या प्रयत्नातून रांजे गावामध्ये विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये...

Read moreDetails

विकास कामांचा शुभारंभः सारोळे येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावातील विविध विकास कामांसाठी १ कोटी ७७ लाखांची तरतूद

सारोळे:  येथील न्हावी आणि पेंजळवाडी गावात विविध विकास विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खंडेनवमीच्या शुभ मूहूर्तावर पार पडला. पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत महायुतीच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे...

Read moreDetails

मंदिर संस्कृती उपासक गुरव समाजाला शेकडो ट्रस्टमधून बेदखल करण्याचा डावः जेष्ठ विधीज्ञांचे मत, गुरव समाज जनहित याचिका दाखल करणार!

पुरंदर: विजयकुमार हरिश्चंद्रे महाबळेश्वरसह महाराष्ट्रातील हजारो एकर इनामी जमिनी हडपणे आणि शेकडो ट्रस्टमधून गुरव समाजाला बेदखल करणे याला शासनाची मुक संमती दिसते. म्हणून यावर आता जनहित याचिका हाच मार्ग आहे....

Read moreDetails

सूरज चव्हाणला भेटायला आलेल्या पाच जणांना मारहाण; आरोपीने फिर्यादाचा मोबाईल फोडला, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

वडगाव निंबाळकरः बिग बॅास विजेता सूरज चव्हाण आपल्या मूळगावी परत आला आहे. कालच त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. कालपासूनच सूरजला भेटण्यासाठी चाहत्यांची रीग लागलेली आहे. यातच आता सूरजला भेटण्यासाठी...

Read moreDetails

जनजागृतीः जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, ज्युनिअर कॅालेजच्या विद्यार्थ्यांनी केले नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

भोरः काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम आणि सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे असल्याचा संदेश देत रॅली काढून, नागरिकांच्या घरोघरी जाऊन तसेच व्यावसायिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले....

Read moreDetails
Page 6 of 12 1 5 6 7 12

Add New Playlist

error: Content is protected !!